महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास मारहाण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सध्या वीजबिले व वसुली यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. वीजबिले माफीसाठी नागरिक विनवणी करू लागले आहे, तर दुसरीकडे थकीत वीजबिले वसुलीसाठी महावितरण पुढे सरसावले आहे. यामुळे अनेकदा ग्राहक व महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडालेले आहेत. नुकतेच राहाता तालुक्यात वीज चोरीकरिता टाकलेले आकडे काढण्यास लावल्याचा राग आल्याने एकरुखे येथे वीज … Read more

शाळा सुरु होणार ! मंत्री तनपुरे म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा सुरु होण्याचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. यातच मंत्री तनपुरेंनी महत्वपूर्ण विधान केले आहे. राज्यात शाळा सुरू … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अद्यापही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. संगमनेर शहर पोलिसांनी काल दुपारी शहरातील मालदाड रोड परिसरातील अवैधरित्या पानमसाला बाळगणार्‍या फेरीवाल्यांवर छापा टाकून त्याच्याकडून साडे दहा हजारांचा गुटखा जप्त केला … Read more

श्रीरामपूरमध्ये तीन शिक्षकांसह ५ बाधित

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी ६४ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात ५ बाधित निघाले. ८० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तीन शिक्षक कोरोना बाधित निघाले असून त्यांना कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आजअखेर एकूण ९०५४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात २५१० बाधित … Read more

अनेक शिक्षकांनाही झाला कोरोना, विद्यार्थ्यांचे काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या सणात शिथिल झालेल्या बंधनांमुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावर आले. मंदिरे खुली झाल्याने अधिकच गर्दी उसळली. या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यातच शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे कोविड तपासणी करताना अनेक शिक्षकही पॉझिटिव्ह आढळू लागले. त्यामुळे गाफिलपणा सोडून प्रशासनाने सतर्क व्हावे, असे आवाहन आमदार … Read more

कृषिपंपाची वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीजबिले चांगलीच गाजू लागली आहे. वीजबिल माफ करण्यात यावी या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. कोरोना लाॅकडाऊनमधील कृषिपंपांची वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी अकोले येथील युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेने केली आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. के. बागूल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

एकाचा गळफास तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-नेवासा तालुक्यात एकाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली तर दुसऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील पानेगाव परिसरात राहणारा तरुण सुनील ज्ञानदेव घोलप, वय ३६ याला विजेचा शॉक लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी गंभीर स्थितीत सुनील ज्ञानदेव घोलप या तरुणास राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी … Read more

फोटो काढण्यासाठी थांबलेल्या तरुणाने नदीत उडी मारत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल बळीराम वनारे असे या तरुणाचे नाव असून तो माकनेर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथील रहिवासी होता. त्याचे वडील बळीराम आत्माराम वनारे, वय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५८ ने … Read more

बिबट्यांनंतर आता मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-अकोले तालुक्याच्या मुळा खोर्‍यातील कोतूळ येथे सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मुळा खोर्‍यातील धामणगाव पाट, अंभोळ, पैठण, पाडाळणे, लहित आदी गावांची कोतूळ ही मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची नेहमी इकडे ये-जा असते. तर परिसरातील नागरिकांची देखील कामासाठी सतत रहदारी चालू असते. मात्र, मोकाट कुत्र्यांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बनावट डिझेल प्रकरणाबाबत मंत्री तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात सध्या बनावट डिझेल प्रकरण चांगलेच गाजत आहे,ह्या प्रकरणात राज्यमंत्री तनपुरे यांचे सहकारी शब्बीर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. काही दिवसांपूर्वी तनपुरे यांचे विरोधक व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी थेट आरोप केले होते व ह्या सर्व प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप केला होता. या सर्व वादावर … Read more

संकट अद्याप टळलेले नाही… कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी सापडलेल्या १० कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १८२ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात १६, तर खासगी लॅबमधील ४ असे एकूण २० रुग्ण … Read more

या बाजार समितीमध्ये विना आडत भुसार लिलाव सुरू

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून भुसार (धान्य) शेतमालाचा विना आडत, खुल्या पध्दतीने जाहीर लिलाव सुरू करण्यात येणार आहे. लिलावात विक्री झालेल्या शेतमालाचे पेमेंट रोख, आरटीजीएस, चेकद्वारे तत्काळ शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. खेमनर म्हणाले, शेतमालाचे योग्य व अचुक मोजमाप होणार आहे. … Read more

शहरातील या सर्व ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र बंद

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट काहीशे तयार होऊ लागले आहे. यातच दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत असताना सिव्हिल हडकोतील चाचणी केंद्र बंद करण्यात आल्याने नागरिकांना अन्यत्र हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसला, तरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किराणा दुकानदाराचा चाकुने वार करून खून

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारी हळूहळू डोके वर काढत आहे. गुरुवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारीजवळील राहाणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय ३७) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकुने वार करून खून केला. या प्रकरणी ११ जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- हाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत असल्याची भावना महसुल मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाशिक मध्ये व्यक्त केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले एवढे रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९० ने वाढ झाली. … Read more

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण – प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. … Read more