रस्त्यांवरच पार्क केली जातायत वाहने; समस्येकडे पोलिसांचा कानाडोळा
अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- शासनाने घालून दिलेले नियमांची पायमल्ली करण्याचे जणू व्रतच नागरिकांनी घेतले असल्याचे नेहमी दिसून येते. नो पार्किंग म्हंटले कि तिथेच वाहने उभी करणार, तसेच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडवणार यामुळे वाहतूक कोंडी होऊन परिणामी अनेकदा अपघाताला देखील सामोरे जावे लागते असते. दरम्यान असाच काहीसा प्रकार अकोले तालुक्यातील रस्त्यांवर घडताना दिसत … Read more