सात- बारा मिळण्यास अडचण; तलाठी व शेतकऱ्यांमध्ये होतोय वाद
अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कोरोनामुळे गेले अनेक महिन्यांचे रखडलेल्या कामांसाठी नागरिक देखील आता सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहे. मात्र डाऊन सर्व्हरमुळे कामे होण्यास विलंब होत असल्याने सरकारी अधिकारी व नागरिकांमध्ये चांगलेच खटके उडू लागले आहे. नेवासा … Read more