अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९४ ने वाढ झाली. … Read more

साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी खाली; पगाराविना उपासमारीची ओढवली वेळ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- आपले संकटे दूर व्हावे व धन संपत्ती, शांती लाभो यासाठी देशभरातून भाविक शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. साईंच्या कृपेने प्रत्येकाच्या झोळीत आशीर्वादाची शिदोरी त्यांना मिळते. मात्र अशाच शिर्डीतील साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी सध्याच्या स्थितीला खाली आहे. तसेच गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम … Read more

खुशखबर! नगर जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर एकीकडे जिल्ह्यातील कोर्नाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. एकंदरीत नगर जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल आता अंतिम टप्यात आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे … Read more

नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  प्रवरा नदी पात्रात तोल गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन संजय जोशी (वय 25) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल रहिवाशी असल्याचे समजले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल रहिवाशी असलेला सचिन जोशी हा तरुण … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले थोरात; प्रशासनाला दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हतबल झालेल्या बळीराजाच्या मदतीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे धावले आहे. त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान इंद्रजित थोरात यांनी पठार भागात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पठार … Read more

थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविणार; शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने 20 ऑक्टोबरला भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. दिर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा, यासाठी या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी … Read more

निसर्गाने हिरावला घास आता त्यांना केवळ मदतीची आस

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या प्रकोपापुढे टिकू नाही शकला. या आर्थिक नुकसानीने बळीराजा हतबल झाला आहे. आता या भयाण परिस्थितीत केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा लावून बसलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई कधी मिळणार एवढीच आस लागून आहे. परतीच्या … Read more

मोफत लस प्रकरणी महसूलमंत्र्यानी भाजपला केला सवाल

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  बिहारच्या सर्व जनतेला कोरोना वरील लस मोफत देण्यात येईल’ अशी घोषणा काल भाजपाने केली आहे. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपाने हि घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण थोडे तापले आहे. या वक्तव्याप्रकरणी विरोधी पक्षाकडून हल्लाबोल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी देखील भाजपाच्या या घोषणेवर चांगलीच टीका केली … Read more

छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे : खा. सुजय विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  देशामध्ये आपलेच ऐकले जाते, या भावनेतून राज्यातील काही नेते विविध प्रश्नांचे निवेदन घेऊन जातात व समाजामध्ये गैरसमज निर्माण करुन देण्याचे काम केले जाते. खोटे बोलणारे लोक आपल्या राज्यातही आहेत. परंतु जनता आता हशार झाली आहे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या … Read more

आतापर्यंत ५१ हजार ८०७ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५३४ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, … Read more

जिल्ह्यात गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५१ हजार ५०० रुग्ण झाले ठणठणीत बरे झाले आहेत. नवे ३५३ रुग्ण आढळून आले. गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८३५ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५४ हजार १७६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ५१, खासगी प्रयोगशाळेत १०९ आणि अँटीजेन चाचणीत १९३ … Read more

लढाऊ नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांचा शासनाने गौरव करावा

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकट काळात जीवाची बाजी लावून प्रत्यक्षात रणांगणात उतरणाऱ्या, संगमनेर हाच आपला परिवार आहे, असे समजून संगमनेरकरांची काळजी घेणाऱ्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी लॉकडाऊन काळात शहराच्या प्रत्येक विभागात जाऊन मदत कार्य पोहचवले. त्यांचे अभ्यासपूर्ण आणि जागरूक तत्पर नेतृत्व या कालखंडात संगमनेरकरांसाठी वरदान ठरले. म्हणून नवरात्रौत्सवानिमित्त शासनाने त्यांचा गौरव करावा, … Read more

निळंवडे कालव्याच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे युवराज बबन घुगे (वय ४) या बालकाचा निळवंडे कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. निळवंडे कालव्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. पाऊस झाल्याने हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. युवराज खेळत असताना वस्तीलगत असलेल्या कालव्याच्या खड्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने खड्ड्यांभोवती … Read more

धक्कादायक : तिच्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून उकळले पैसे !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-नोकरी लावून देतो, असे म्हणून तरूणीला पुण्यात बोलावून घेतले. काॅफीतून गुंगीचे औषध देऊन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ शुटींग करत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ६१ लाख ४४ हजार उकळल्याप्रकरणी महिलेसह दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत श्रीरामपुरातील एका ३० वर्षीय तरुणीने प्रसाद अनिल महामिने, पूजा विशाल … Read more

आता या मुलाला काय बोलावं ? स्वत:च्या घरातून केलय त्याने ‘असं’ काही ..

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- वडील नाशिक येथे रुग्णालयात असल्याचा फायदा उठवत मुलाने इतर दोघांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून ३ लाख १२ हजार किमतीचा ऐवज लांबवला. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता मालदाड रोड येथील एमएससीबी कॉलनीत घडली. आईच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. मंगल संजय डमरे यांचे पती आजारी आहेत. मुलगा … Read more

मुलीचे अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या ‘त्या’ तिघांसोबत झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला १७ ऑक्टोबर रोजी घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी तालुका पोलिस ठाणे गाठत ठिय्या मांडला. यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, उपनगराध्यक्ष … Read more

साईंची शिर्डी तब्बल 30 तास होती अंधारात; नागरिक झाले हैराण

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- सध्या राज्यात कोणेतेही भारनियमनची अंमलबजावणी नाही आहे. तरी देखील साईबाबांच्या शिर्डी मध्ये तब्बल 30 तास वीजगूल झाली होती. यामुळे शिर्डीकर चांगलेच हैराण झाले होते. साईसंस्थानसह लॉज व हॉटेल व्यवसायामुळे येथून विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे खास बाब म्हणून कोपरगाव येथून स्वतंत्र व्यवस्था करून शिर्डीसाठी चोवीस तास विजपुरवठ्याची व्यवस्था … Read more

स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी,दोघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता इंदिरानगर येथील रसाळ हॉस्पिटलसमोर घडली. परस्परविरोधी फिर्यादींवरून नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश सोमनाथ पोगूल याने वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने अमित राहतेकर याने लाकडी दांडक्याने त्याला … Read more