बिबट्याने केल्या ३ शेळ्या फस्त
अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील प्रतापपुरातील रामदास लक्ष्मण आंधळे यांच्या वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्या. जवळपास ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. मानमोडे बाबा मंदिराजवळ आंधळे वस्तीत शेळ्यांचा गोठा आहे. मध्यरात्री शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्याने आंधळेंनी गोठ्याकडे धाव घेतली. ३ शेळ्यांचा बिबट्याने फडशा पडला. गोठा बंदिस्त असतानाही छोट्या … Read more