कोपरगावात रस्ताच्या दुरूस्तीसाठी भीक मांगो आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव ते कोल्हार ही राज्य महामार्गल मोठमोठे खड्डे पडलेले आहे. यासाठीच रस्ता पुर्ण दुरूस्त व्हावा म्हणून भिक मांगो आंदोलन करण्यात आले आहे. डांबराने खड्डे बुजवणार पण प्रत्यक्षात मुरूमाने खड्डे भरण्याचा प्रताप शासन करीत असल्याने संजय काळे यांनी कोपरगाव शहराच्या दानशुर जनतेला आवाहन करत आज दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. … Read more

ना.थोरात यांच्या संदर्भातील वक्तव्य राष्ट्रवादीच्या खोसे यांनी मागे घ्यावे !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- पार्किंगमधील वादातील किरण काळे यांचे वैयक्तिक मत स्पष्ट असतांना या वादात राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर नाहक आरोप करुन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, श्री.खोसे यांनी ना.थोरात यांच्या संदर्भातील ती भावना दुखावणारी वक्तव्य मागे घ्यावी व आघाडीचा धर्म पाहावा, असे आवाहन अहमदनगर शहर … Read more

माजी कृषिमंत्री कडाडले; मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘ती’ वचनपूती करावी

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत … Read more

अद्याप वीजही न पोहोचलेल्या ‘त्या’ आदिवासी गावात ‘हे’ मंत्री पोहोचले दुचाकीवर

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रातील अजूनही अनेक जिल्ह्यांमधील काही आदिवसई भाग अतिशय दुर्गम आहेत. त्या ठिकाणी सोयोसुविधा पोहोचलेल्या नाहीत. असेच एक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्याची तीच अवस्था. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नसल्याने त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९० टक्के

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १८९८ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ७१ अकोले २३ जामखेड १५ कर्जत ०८ कोपरगाव १२ नगर ग्रा. ०८ नेवासा ३१ पारनेर १५ पाथर्डी११ राहाता २२ राहुरी १३ संगमनेर ३३ शेवगाव ३५ श्रीगोंदा १४ श्रीरामपूर ३३ कॅन्टोन्मेंट ०४ मिलिटरी हॉस्पिटल ०७ एकूण बरे झालेले रुग्ण:५०३७७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more

आ. कानडे म्हणतात, ‘केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल’

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच कामगारांच्या विधेयकावरूनही गदारोळ उठला आहे. या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर सह्यांची मोहीम उघडण्यात आली आहे.या मोहिमेचा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष … Read more

‘ ‘त्या’इमारतीला बाळासाहेब विखे यांचे नाव द्यावे ‘

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतने नव्याने बांधलेल्या नूतन अग्निशमन दलाच्या तसेच मुख्याधिकारी भवनाला स्व. लोकनेते पद्मभूषण खा. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते गिरीष सोनेजी यांनी तसे निवेदन दिले आहे. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी ते निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, स्व. बाळासाहेब … Read more

वाळूतस्करांची मुजोरी ; ‘येथे’ तलाठ्याला धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- विनापरवाना वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेले संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे कामगार तलाठी संग्राम देशमुख यांना तस्करांनी आरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी संग्राम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी … Read more

गांधीगिरी आंदोलन! खड्डेमय शहरात आपले स्वागत आहे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे चांगलेच गाजले आहे. खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने झाली. मात्र निष्क्रिय प्रशासनामुळे या खड्यांचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. यातच कोपरगाव शहरात गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला चांगलीच चपराक लागवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कोपरगाव शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक … Read more

साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम पुर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- स्वयंभू शनिमुर्ती वाहुन आलेल्या पानसनाला ओढ्याला गटारीचे स्वरुप आलेले होते. पानसनाला ओढ्याच्या दुरावस्थेबाबत जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर विश्वस्त मंडळाने खर्चाचे सुशोभीकरण हाती घेतले होते. शनैश्वर देवस्थान ट्रस्टने हाती घेतलेल्या पानसनाला सुशोभीकरण कामातील ७५ फुट उंचीच्या व साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम … Read more

उपवासाच्या अन्नातून महिलांना झाली विषबाधा; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सण उत्सवाचा काळ सुरु झाला आहे. कालपासून सुरु झालेल्या नवरात्री निमित्त अनेक जण उपवासाचे व्रत करत असतात. खासकरून महिलांकडन उपवास केला जात असतो. दरम्यान उपवासाचा पदार्थ खाल्याने राहुरी तालुक्यामधील आठ महिलांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. नवरात्र उत्सव सुरू असल्याने महिला भगिनी उपवास करताना शाबुदाना, भगर आहारात घेतात. मात्र … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘ इतके’ कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५६ ने वाढ … Read more

दहशत कायम; बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे पिल्लू ठार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्राण्यांबरोबरच आता बिबट्याचा मोर्चा मानवी वस्तीकडे वळू लागला आहे. नुकतीच पाथर्डी तालुक्यात एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली. हि घटना ताजी असतानाच श्रीरामपूर मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे पिल्लू ठार झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर शिवारातील … Read more

कारवाईचे सत्र सुरूच; पुन्हा लाखांचा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  अवैध धंद्यांवर पोलिसांची आक्रमक कारवाईचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा, पानमसाला, तंबाखू जन्य मालावर पोलिसांकडून धाड टाकण्याचे काम सुरु आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे लाखभर रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे सुमारे पाऊण कोटींचा गुटखा पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच … Read more

या तालुक्यात चार हजारांच्या जवळपास पोहचली कोरोनाबाधितांची संख्या

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ हजारांच्या पार गेली आहे. पूर्वीप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्यामध्ये होणारी वाढ हि आता काहीशी रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. नगरकरांसाठी एक दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. दरम्यान कोरोनाबाधितांमध्ये अग्रेसर राहिलेला संगमेनर तालुक्यामध्ये आज 36 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले … Read more

दिलासादायक! जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजारहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची नोंद कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील गावपातळीवर प्रशासनाचे कौतुकास्पद तत्परतेमुळं जिल्ह्यातील कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या … Read more