अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ९७ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे.  दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

प्राण्यांमधले प्रेम! एकीवर बिबट्याचा हल्ला तर दुसऱ्या गायीने केला प्रतिहल्ला

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ , त्याचे हल्ले या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. परंतु त्यामुळे जनजीवन दहशतीखाली वावरत आहे. नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथेही बिबट्याचे हल्ले नित्याचे झाले आहेत. गुरुवारी रात्री एक गाय व वासरावर बिबट्याने हल्ला चढवला तर शेजारीच बांधलेल्या दुसर्‍या गाईने बिबट्यावर हल्ला चढवून त्याला पिटाळून लावले. याबाबत … Read more

‘ह्या’ तालुक्यात २३ जणांना कोरोना ; चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहाता तालुक्यात कोरोनाने आपले पाय रोवायला सुरवात केली आहे. राहाता तालुक्यात नव्याने 23 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. या २३ पॉझिटिव्ह अहवालांत शिर्डीच्या 13 जणांचा समावेश आहे तर गणेशनगरमधील … Read more

आभाळ फाटले; ‘ह्या’ तालुक्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राहुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा विवंचनेत सापडला आहे. कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राहुरी … Read more

कोपरगावमधील ‘तो’ बालविवाह पोलिसांनी रोखला

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जनप्रबोधन करूनही समाजात बालविवाह होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण अहमदनगरमधील कोपरगावमध्ये घडले. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा बालविवाह टळला. पोलिसांनी वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी कुंभारी भागात घडली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (26जुलै) सकाळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३० जणांना कोरोनाची लागण, जाणून घ्या जिल्ह्यातील लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.  अहमदनगर शहरातील ४, भिंगारमध्ये १७, संगमनेर येथे ३, नगर तालुक्यात आणि श्रीगोंदा येथे प्रत्येकी २, पारनेर आणि शेवगावमध्ये प्रत्येकी १, असे एकूण ३० रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यात नगर शहरातील हातमपुरा भागात ४, भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३४० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे, आज सकाळी ३४० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.  यामध्ये मनपा २२२ संगमनेर ३१ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर११ कॅन्टोन्मेंट ७ नेवासा २ श्रीगोंदा ५ पारनेर:९ अकोले १ राहुरी ९ शेवगाव ४ कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

मास्क न लावल्याने त्या सहा जणांवर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील विनामास्क फिरणाऱ्या शहरातील चार जणांवर, तर बेलापुरात दोघांवर कारवाई करण्यात आली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने बडगा उचलला आहे. तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, विनाकारण फिरणे, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना पोलिस धडा शिकवत आहेत. श्रीरामपूर शहरातील मोहसीन … Read more

संगमनेर तालुक्यात पुन्हा वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- संगमनेर तालुक्यात शनिवारी दुपारी ११ व रात्री उशिरा ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पद्मानगर येथे ४, जेधे कॉलनी, गावठाण, बडोदा बँक, गणेशनगरमध्ये प्रत्येकी ३, बाजारपेठ, जनतानगर, खंडोबागल्लीत प्रत्येकी २, तर विद्यानगर व मुटकुळे हॉस्पिटलमध्ये १, सुकेवाडीत ३, राजापूर, कोंची, पिंपळगाव देपा, शिबलापूर, कुरण, व गुंजाळवाडीच प्रत्येकी १ आदी ३४ … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या @१६९ !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वृद्धेला रूग्णालयात नेले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील चौघांचा, तर बेलापुरातील एकाचा व रेल्वे काॅलनीतील एकाच अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्णांची संख्या १६९ झाली. १८ अहवाल निगेटिव्ह आले असून २४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एका कारखान्यात नोकरीला असलेल्या बेलापूर येथील युवकाचा … Read more

कोपरगावात नवीन तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोपरगाव शहरात पुन्हा एकदा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मध्यवस्ती असलेल्या काले मळा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष व त्यांचा ३० वर्षांचा मुलगा असे दोघे तसेच गांधीनगर मधील ५२ वर्षीय पुरुष असे एकूण तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात एकूण १२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, ६ निगेटिव्ह झालेल्या रुग्णांना रविवारी … Read more

‘त्या’ तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील कुकाण्यापाठोपाठ रविवारी भेंडे शिवारातही कोरोनाचा रग्ण आढळला. भेंड्यातील तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. हा तरुण कुकाणे येथे असला तरी तो भेंडे शिवारात वस्तीवर राहतो. हा रुग्ण नेवासे फाट्यावरील रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे तोही बाधित झाला. या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब रविवारी तपासणीसाठी पाठवण्यात … Read more

राहुरी तालुक्यात एकाच दिवशी ७ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-राहुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांत रविवारी पुन्हा वाढ झाली असून रविवारी एकाच दिवशी ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने आजवरची कोरोना बाधितांच्या संख्येने पंचाहत्तरी गाठली आहे. आठवडे भरापुर्वी शहरातील बिरोबानगर येथे आढळून आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील आणखी एक रुग्णाचा अहवाल रविवारी पाॅझिटिव्ह आला. वांबोरी, कात्रड येथे प्रत्येकी एक तसेच उंबरे येथे तीन … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाला आणि…

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात ८ मे रोजी सोन्याच्या दागिन्यांवरुन झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना शनिवारी उपचारांसाठी शिरसगाव येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात नेण्यात आले होते.  परत कारागृहात येत असताना हे आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले. एकास पोलिसांनी शनिवारी रात्रीच उसाच्या शेतात पकडले. दुसरा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. मूळचा … Read more

पारनेर ब्रेकिंग : ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तालुक्यातील पोखरी येथील ४५ वर्षीय इसमाने घराच्या छताला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोखरी येथील अण्णा बुधमल वाकळे वय ४५ यांनी घरच्या पत्र्याच्या खालील लोखंडी पाईपला पांढऱ्या नायलॉनच्या दोरीच्या पट्टीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत किशोर चांगदेव वाकळे वय- ४१ धंदा- शेती … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी कोरोनाचा विस्फोट दोन दिवसात आढळले १८ जण बाधित !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कर्जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.दोन दिवसात तब्बल १८ कोरोनाचे रुग्ण सापडले असून तालुक्यात कोरोनाने अर्धशतक गाठले आहे. कोरोनाचा कहर सर्वत्र वाढू लागला असून कर्जत तालुक्याला ही त्यातून सुटका मिळालेली नाही.तालुक्यात कोरोनाने अर्धशतक गाठले असून दि.२५ जुलै रोजी १२ तर दि २६ जुलै रोजी ६ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये राशीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ३७९ कोरोना रुग्ण,जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८१ इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले.  तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६७ रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५३ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देणार आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. साईबाबा संस्थान आणि राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोविड केअर सेंटर उत्तमपणे सुरु आहे. मात्र आता वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या सेंटरवरच न थांबता कोविड रूग्णालय सुरु … Read more