मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही.
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सरकारमध्ये फक्त संशय कल्लोळ सुरू असून सरकारचा रिमोटही दुसऱ्याच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यानंतर आ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ.विखे-पाटील म्हणाले, आघाडी सरकारने राज्यातील … Read more