आता ‘हा’ परिसर कंटेनमेंट क्षेत्र म्हणून जाहीर

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. आता लोणी खु. (प्रवरानगर) परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने याठिकाणी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, लोणी खु. (प्रवरानगर) गावातील … Read more

…अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून जाब विचारेल

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- हिंदू धर्माचार्यांची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही. त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून साधुसंतांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या धर्मद्वेष्टे मंडळींनी चालवले असल्याचा आरोप करत हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ७० रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे. आज ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

लॉकडाऊनच्या वेळी चोरट्यांची चांदी; केली ‘याची’ चोरी

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय सुरु आहेत. विविध ठिकाणी लॉक डाऊन घोषित केलेलं आहे. परंतु याचाच फायदा काही चोरटयांनी उचलला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनई येथे लॉक डाऊन केले होते. याच काळात अर्थात 9 जुलैच्या सायंकाळी 5 ते 24 जुलै चे सकाळी 10 या काळात सोनई नवी पेठ … Read more

‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील अहवाल आले…

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. आता पुन्हा नव्याने कोपरगाव शहरातील कोर्ट रोड येथील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील 12 … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या:१४८० अकोले ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ११, पारनेर ०२, पाथर्डी ०१, संगमनेर १०, राहाता ०७, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०२ अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा  [email protected]

‘ह्या’तालुक्यात जोरदार पाऊस; बाजरी, भुईमूग पिके झाली भूईसपाट

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसर्गिक संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला. परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रभर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीत करोनाने शिरकाव केला असून शहरात करोनाची शतकाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. दरम्यान साईंच्या नगरीत माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा झाली आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला, त्यानंतर गेली चार महिने आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईनगरीत औषधालाही करोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शिर्डी शहरातील … Read more

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- संसदेत शपथ घेत असताना खासदार उदयनराजे भोसले ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हटल्याबद्दल भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला म्हणून शिवसेनेने निषेध नोंदवला. दुसरीकडे श्रीराम मंदिर निर्माणाने कोरोना जाईल का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारून रामभक्तांच्या भावना दुखावल्या म्हणून श्रीरामपूर भाजपने गुरुवारी आंदोलन केले. ‘जय श्रीराम’ लिहिलेली … Read more

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील मांजरी येथील विहिरीत पडलेल्या पांडुरंग महानोर वय ५५ या शेतकऱ्याचा मृतदेह ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला. तालुक्यातील मांजरीच्या मुळा नदीपात्रालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पुरातन विहिरीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पांडुरंग महानोर हे पाय घसरून विहिरीत पडले होते. या घटनेची खबर परिसरात पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव … Read more

अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावे !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी व्यक्त केली.  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संत लूक रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रामीण रुग्णालय व साखर कामगार रुग्णालयाला पीपीई कीट व अँटीजन टेस्टिंग कीट देण्यात आले. याप्रसंगी आदिक बोलत होत्या. … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सायंकाळी ०६ वाजेपर्यंत  रुग्ण संख्येत १७ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३०२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७८८ इतकी झाली आहे.  आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ … Read more

बाळासाहेब थोरातांनी घेतली ‘ह्यांची’ भेट ; पुन्हा नाराजीनाट्य? थोरात म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- राज्यात महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर अनेक कारणाने नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे. परंतु समझोता तंत्रामुळे सर्व आलबेल होऊन जाते. आता पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरु आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारणही तसेच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. खातेविभाजन हा मुद्दा यावेळी … Read more

अकोलेत पिचडांचाच बोलबाला;पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने येथे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही अशी घोषणा आढावा बैठकीनंतर पालकमंत्री यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम … Read more

‘ह्या’ गावात कोरोना उद्रेकाची भीती

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत. परंतु या पैकी सलाबतपूर गावात अचानक कोरोनाने शिरकाव केला असून 24 संक्रमित सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु … Read more

…अन्यथा श्रीरामपूर शहर पूर्ण बंद करा

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात काल पुन्हा नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आता तालुक्यात 143 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली असून तालुक्यातील 90 अहवालाची प्रतिक्षा आहे. शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या … Read more

75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील केळी येथील 75 वर्षीय वृद्धाच्या रुपाने कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तालुक्यातील विरगाव येथील एक 12 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल काल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना … Read more