7 वर्षाच्या मुलासह त्याची आईही पॅाझिटिव्ह !
अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही कोरोनाकचे रुग्ण वाढत चालले आहेत. काल दिवसभरात तालुक्यात 7 जण पॅाझिटिव्ह आढळून आले असून तालुक्यातील बाधितांची संख्या 73 वर गेली आहे. यात शहरालगतच्या धुमाळवाडीत 7 वर्षाच्या मुलासह त्याची … Read more