‘आधी सुविधा द्या मग ऑनलाइन शिक्षण सुरू करा’

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली. मात्र, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची परिस्थिती लक्षात घेता आधी त्यांना मोबाइल्स, वीज आणि वायफाय देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करावी, मगच ऑनलाइन … Read more

श्रीरामपूर तालुक्यात फरार अट्टल गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील अट्टल गुन्हेगार बऱ्याच दिवसांपासून फरार होता. काल पोलिसांनी त्याला सापळा लावून जेरबंद केले.त्याच्याकडून एक +व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली. बबलू मोहन चव्हाण असे आरोपीचे नाव असून अनेक ठिकाणी घरफोड्या करण्याच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट व इतर कर्मचारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज १०० रुग्ण कोरोना तून बरे होऊन घरी गेले. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२३३ इतकी झाली आहे. आज जिल्ह्यात नगर ग्रामीण ०२, नगर शहर १५, नेवासा ०६, पारनेर ०७, राहाता ०१, पाथर्डी १०, कॅन्टोन्मेंट १४, राहुरी ०४, संगमनेर २६, श्रीगोंदा ०२, अकोले ०२, कर्जत ०२ … Read more

दूध उत्पादकांची परवड हे मोदी सरकारचे पाप ;महसूलमंत्री थोरात यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-सध्या राज्यात दूध दरवाढीचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. दुधाला प्रतिलिटर १० रु अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे अशी मागणी सध्या आंदोलक करत आहेत. यावर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.’ दूध उत्पादक शेतकर्‍यांची परवड ही केंद्र सरकारचे पाप असून, भाजपला दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या नावावर आंदोलन करण्याचा … Read more

राहुरीत जनता कर्फ्यू;’ह्यांना’ मात्र सूट

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- राहुरी शहर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या मुद्द्यावर चार दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही … Read more

भाजपचे साखळी उपोषण ; ‘हा’तालुक्यात कोविड रुग्णालयाची मागणी

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. ह्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेने कोविड-१९ रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी भाजपने पालिकेच्या प्रवेशद्वारात सोमवारी साखळी उपोषण केले. पालिकेने १०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरू करावे, शहरात … Read more

काम काढून घेतल्याच्या रागातून सहयोगी प्राध्याकास मारहाण

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्याकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. राहुल जगन्नाथ देसले असे मारहाण झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांचा कार्यभार काढून घेतल्याच्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलिसात शेटे यांच्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

चिंता वाढली! ‘ह्या’ तालुक्यात नव्याने आढळले ११ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर शहरात रविवारी आढळलेल्या कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील चार, वाॅर्ड २ मध्ये पाच, तर फातेमा हौसिंग सोसायटीतील दोघांचा रॅपिड टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आल्याने ११ नवीन रुग्णांची … Read more

धक्कादायक! पोलिसाचेच घर फोडले; लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- एकीकडे प्रशासन, नागरिक कोरोनाशी दोन हात करत आहेत तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनाही घडत आहेत. यापासून सामान्य नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु आता हे गुन्हेगार पोलिसांनाही टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. अशीच घटना राहुरीत नगर-मनमाड मार्गालगत बिरोबानगर परिसरात घडली. राहुरी शहर पोलिसाचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखभराचा ऐवज लांबवला. याबाबत … Read more

नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने जोरदार शिरकाव,अँटिजन टेस्ट करताच …

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने जोरदार शिरकाव केल्यामुळे दोनच दिवसांत ५० पेक्षा जास्त कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. मागील आठवड्यामध्ये नेवासे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी करून प्रादुर्भाव दिसून आला. सोनईत तर रॅपिड अँटिजन टेस्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मोठा झाला आहे. सोनईमध्ये एकूण ३९ रुग्ण आढळले. त्याबरोबर परिसरातील वंजारवाडी व … Read more

सावधान अहमदनगरकर : एकाच दिवशी जिल्ह्यात वाढलेत ३४१ रुग्ण,पाच जणांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात चार महिन्यांत प्रथमच एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ३४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २ हजार २७ झाली. चोवीस तासांत कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला. गेल्या २२ दिवसांत २० जणांचा बळी कोरोनाने घेतला. आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी शासकीय रुग्णालयातील कोरोना … Read more

आणखी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील एका 87 वर्षीय वृद्धाचा, तर शिबलापूर येथील 43 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. द तालुक्यातील कासारा दुमाला येथील एका 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्याने, त्यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू … Read more

दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन , नागरिक एकीकडे त्रस्त असताना गुन्हेगारी प्रवृत्ती देखील डोके वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. संगमनेर तालुक्यातील कोल्हार – घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपुर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात पोलिसांनी 10 दरोडेखोर पकडले आहेत. त्यांच्याकडून दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक … Read more

डाॅक्टरसह आणखी सात कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती, राहुरी शहरात तीन, तर वांबोरी येथे एक डाॅक्टर अशा सात जणांना कोरोना झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. देवळाली प्रवराचा शेतकरी बाधित झाल्यानंतर त्याचे वडील असलेले माजी नगरसेवक (वय ७०), २० व २१ वर्षीय दोन युवकांना बाधा झाली. एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष व त्याची … Read more

खूनशी राजकारणामुळे भाजपचे नुकसान! जुने कार्यकर्ते करताहेत भिती व्यक्त!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांना डावलण्यात आले आहे. विधानसभेला आ. मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला थेट विरोध करणारे अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे यांना संघटनेत बेदखल करण्यात आले आहे. खुनशी राजकाणामुळे भाजपा संघटनेचे नुकसान … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्यने पार केला दोन हजारचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने  जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना  … Read more

‘ह्या’ तालुक्यात नव्याने १६ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. सोमवारी तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथील ६० व्यक्तीच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे मागील दोन दिवसात सात कोरोनाबाधित … Read more

भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलन करत होते. त्याकडे मात्र भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलं. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे. असं सांगत भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही, असं वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. दरम्यान, भाजपच्या … Read more