बापरे!हे संपूर्ण गावच कोरोनाच्या दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : तीन दिवसांपूर्वी भाळवणी येथील रहिवाशी असलेला जिल्हा परिषद कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर ग्रामपंचायतीच्या परिसरातील शंभर मीटरचा परिसर कॅन्टेन्मेंट झोन घोषित केला होता. व ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायतीचे पाच कर्मचारी व इतर तीन … Read more

दिलासादायक बातमी : ‘त्या’ 14 पैकी 13 निगेटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे चिंता वाढली होती. परंतु आता भगवतीपूरमध्ये शनिवारी शिर्डी येथे कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठविलेल्या 14 पैकी 13 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी … Read more

वादातून कुर्‍हाडीने व शस्त्राने मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : जुन्या वादाच्या रागातून कुर्‍हाडीने व शस्त्राने मारहाण करण्याचा घटनेत ६ लोक जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील दिघे येथे ही घटना घडली. याबबात चंद्रकांत कडुबाळ चव्हाण (वय 35) रा. दिघी ता. नेवासा यांनी जबाब दिला आहे. यात त्यांनी म्हटले की, 9 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मी तसेच अशोक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी … Read more

ब्रेकिंग : बोगस बियाणे पुरविणार्‍या 23 कंपन्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : आधी कोरोना आणि आता निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता बोगस बियाणांमुळे सोयाबीन न उगवल्याने शेतकरी हताश झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 23 बियाणे कंपन्यांवर विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी माहिती कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी दिली. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्याचे कृषी … Read more

महत्वाची बातमी:अफवा पसरविणार्‍यांविरुध्द कारवाई करणार

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरातील वॉर्ड नंबर २ मध्ये आढळलेल्या रुग्णांमुळे भीती वाढली आहे. त्यामुळे हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व शक्य त्या सर्व … Read more

रॅपीड टेस्टला विरोध, लोकांमध्ये विनाकारण घबराट !

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरातील वॉर्ड नंबर २ मध्ये आढळलेल्या रुग्णांमुळे भीती वाढली आहे. त्यामुळे हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. परंतु जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे विहिरीत २५-३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी आढळला. संपत मगर त्यांच्या शेताजवळून जात असताना त्यांना दुर्गंधी आली. विहिरीत डोकावून पहिले असता, मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची आश्वी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच … Read more

इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : ओझर येथे भोसले यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेऊन बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर सडकून टीका केली. आता शिवसेनेचं हिदुत्व कुठं दिसतंय, असा सवाल त्यांनी केला. भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, आकाश त्रिपाठी, भिखचंद … Read more

पिचड यांनी पाण्याचे राजकारण केल्यानेच जनतेने त्यांना नाकारले…

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  इतरांना गद्दार म्हणण्यापूर्वी आरशात बघून सांगा तुम्ही शरद पवार, अजित पवारांशी गद्दारी केली नाही का? तुम्हाला इतरांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. अगस्ती कारखाना, अमृतसागर दूध संघ व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत हे पिता-पुत्र कशाला पाहिजेत? पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती अजित पवार यांचीच आहे. याबाबत कोणी श्रेय घेऊ नये, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 36 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. अहमदनगर शहरातील 26, तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा यात समावेश आहे. 36 पैकी 30 अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या लॅबमध्ये 193 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेनुसार चार नगर शहरातील असून नगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी ०६ रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आन ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील सर्जेपूरा भागातील ०३, पाइपलाईन रोड ०१, नगर ग्रामीण मध्ये विळद ०१ आणि पाथर्डी येथील एक रुग्ण आढळून आला. यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३०७ इतकी झाली आहे. … Read more

‘शिवसेनेचे हिंदुत्व कुठे गेले? मुख्यमंत्री हे शरद पवारांना सोडून कुणालाच भेटत नाहीत’

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. महाराष्ट्रात साधू संतांचे , मंदिरासंदर्भात अनेक प्रश्न आहेत पण ते सोडवायला त्यांना वेळ नाही. शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारातील विहिरीत एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला असुन. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. संपत विष्णू मगर हे त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये रविवारी दुपारी गेले असता त्यांना एका … Read more

‘ह्या’ आठ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकाचा वॉच

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  जिल्ह्यात जुलैअखेर एकूण ८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून त्याच्या कार्यवाहीस सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायतीत चोभेवाडी, राजेवाडी, नान्नज, पोतेवाडी, गुरेवाडी (सर्व ता. जामखेड), आंबी, आंमळनेर (ता. … Read more

कोरोनामुक्त होण्याचा ‘या’ तालुक्याचा आनंद ठरला क्षणभंगुर

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण पुन्हा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढवून बाधित आढळलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७ … Read more