‘तो’ ठेकेदार कोरोना पॉझिटिव्ह;नुकताच झाला होता मुलीचा विवाह…
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. काल आलेल्या अहवालानुसार श्रीरामपूर शहरात पुन्हा एका ठेकेदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अद्याप 24 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 43 वर जावून पोहोचला आहे. … Read more