बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात ६६ कोरोना रुग्णांची भर
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील १३, सोनई (नेवासा) येथील १०, संगमनेर तालुक्यातील ०९, श्रीगोंदा तालुक्यातील ०२, शेवगाव तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे. नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे एक, सिद्धार्थनगर … Read more