अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण,जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात २० कोरोना बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळलेल्या ८ रुग्णांची नोंद एकूण संख्येत घेण्यात आली. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ८ रुग्णामध्ये राहाता, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर मधील प्रत्येकी एक आणि अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ रुग्णांचा समावेश आहे. आयसीएमआर पोर्टलवर या रुग्णांची नोंद झाल्यानंतर … Read more