श्रीरामपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मंगळवारी (दि.२८) प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा भिम शक्ती संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजया बारसे यांनी दिला आहे. या संदर्भात येथील प्रांताधिकारी किरण सावंत यांना विजया बारसे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे. याप्रसंगी वंदना गायकवाड, कल्पना तेलोरे, … Read more