श्रीरामपूरकरांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न ! रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून मार्ग काढणार – खा. सदाशिव लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर रचना, भूमी अभिलेख, महसूल व रेल्वेचे अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेवून मार्ग श्रीरामपूरकरांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. मध्य रेल्वेकडून शहरातील शेकडो नागरिकांना अतिक्रमणाच्या नोटीसा पाठवल्या आल्या आहेत. … Read more

Ahmednagar News : ‘त्या’ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचे जेलभरो आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर हरेगाव येथील अमानुषपणे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी नाना गलांडे याला त्वरित अटक करून आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी रिपाई व भिमशक्तीच्या वतीने काल मंगळवारी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभूवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली येथील रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण … Read more

Ahmednagar News : शॉर्टसर्कीटमुळे साडेतीन एकर ऊस जळून खाक ! महावितरणचे कर्मचारी…

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस जळाल्याची घटना नुकतीच घडली. पेटलेला ऊस विझविण्यासाठी अग्निशामक सेवा उपलब्ध न झाल्याने अखेर कुटुंबियांनी व लगतच्या काही शेतकऱ्यांच्या मदतीने त्यातील केवळ अर्धा एकर ऊस वाचवला, तरी आता सध्या कुठलाच कारखाना सुरू नसल्याने हा ऊस तोडून जावू शकत नसल्याने या शेतकऱ्याचे मोठे … Read more

Ahmednagar News : महाराष्ट्रात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ आरोपीच्या बरॅकमध्ये मोबाईल !

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात गाजलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी युवराज गलांडेच्या रॅकमध्ये नुकताच मोबाईल सापडला आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी येथील रिपाई व भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सात ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर कारागृहाची तपासणी केली असता, जेलमध्ये तीन मोबाईल, एक इंजेक्शन, विडीचे मंडल … Read more

श्रीरामपूरच्या शाहरुख खून प्रकरणी आरोपीस पुण्यातून अटक ! मित्रानेच केला मित्राचा खून…

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वादाच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली होती. या खुनाच्या गुन्ह्याची २४ तासाच्या आत उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून यातील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह याचा अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात फरशी मारुन खून … Read more

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली असून याबाबत विधी मंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात फर्शी घालून एकाचा खून

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : डोक्यात फर्शी घालुन एकाचा खून झाल्याची घटना श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरात एका हॉटेलच्या पाठीमागे काल बुधवारी (दि.४) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख उस्मान शहा ऊर्फ गाठण (वय 28, रा. वार्ड नं. दोन, श्रीरामपूर), असे मयत तरुणाचे नाव आहे. आरोपीने डोक्यात फर्शी घालुन हा खून केल्याची प्राथमिक … Read more

Ahmednagar Elections : अहमदनगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायत निवडणुका !

Ahmednagar Elections

Ahmednagar Elections : पुढील महिन्यात ९ तारखेपासून दिवाळी साजरी होणार आहे. परंतु तत्पूर्वीच जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत, तसेच ८२ ग्रामपंचायतीच्या चार सरपंच व ११३ सदस्य पदाची देखील निवडणूक प्रक्रिया या सोबतच संपन्न होत आहेत या निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या … Read more

Ahmednagar Politics : पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar Politics :- स्वताच्या तालुक्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत. त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही.आमच्या तालुक्‍यातील जनता विकासाला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका.पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी खोचक टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. … Read more

Ahmednagar Crime : अवैध व्यावसायिकांविरुद्ध एलसीबीच्या पथकाची कारवाई

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अवैध व्यावसायिकांविरुद्ध एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यात १५ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. आरोपींकडून ६ लाख ७५ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीरामपूर तालुका आणि शहरातील १२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रकाश पार्थनाथ रॉय (वय २३, रा. नथुराम ग्राम, … Read more

खोटा प्रचार करून सत्ता मिळविण्याचे भाजपाचे काम – आमदार लहू कानडे

Ahmednagar news

Ahmednagar news : जातीजातीत भांडणे लावणे, नागरिकांना खोटी आश्वासने तसेच खोटा प्रचार करून सत्ता मिळविण्याचे भाजपाचे काम आहे. मात्र हे खोटारडे व जातीपातीचे राजकारण फार काळ चालणार नाही. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर मतदार संघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावातील मुसळवाडी येथे जनसंवाद यात्रेदरम्यान आयोजित बैठकीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैसर्गिक संबंधाचा त्रास ! संतप्त पत्नीने झोपेच्या गोळ्या देवून केला पतीचा खून

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरनजीक असलेल्या एकलहरे शिवारातील बॅटरी व्यावसायिकाच्या बंगल्यावर दरोडा पडला नसून पत्नीनेच पती नईम पठाण याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती अनैसर्गिक संबंधासाठी छळत असल्याने पत्नीने झोपेच्या गोळ्या देवून साडीने गळा आवळत पतीचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी, गुरूवार दि. २१ रोजी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : व्यावसायिकाच्या घरावर दरोडा; पती ठार, पत्नी गंभीर

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- उक्कलगाव रस्त्यावरील एकलहरे शिवारात बॅटरी व्यावसायिक नईम पठाण यांच्या बंगल्यावर गुरूवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पाच दरोडोखोरांना दरोडा टाकला. यात दरोडेखोरांचा प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी नईम यांचा गळा आवळून खून केला. तसेच त्यांची पत्नी बुशराबी यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर दरोडेखोर सात लाख रुपयांची रोकड … Read more

Ahmednagar News : अपघातातील जखमी तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवरील सिध्दीविनायक मंदिरासमोर स्कॉर्पिओ व दुचाकीच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील जखमी तरूणाचा उपचारा दरम्यान, नगर येथील एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरूद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भोसले, असे मयत तरुणाचे नाव असून गुरुवारी (दि.14) सप्टेंबर रोजी बेलापूर येथील … Read more

श्रीरामपूर, वैजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी

Ahmednagar News

Ahmednagar News : गोदावरी नदीपात्रातील शनि देवगाव येथील उच्च स्तरीय बंधाऱ्यास मंत्री मंडळाने नुकतीच मंजुरी दिली असून यासाठी २८५ कोटी ६४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती वैजापूरचे आ. रमेश बोरणारे यांनी दिली. या बंधाऱ्यामुळे वैजापूर व श्रीरामपूर तालुक्याला लाभ मिळणार आहे. सदरचे वृत्त समजताच गोदाकाठच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल अधिक … Read more

Ahmednagar Crime : दारू पिऊन जॉगिंग ट्रॅकवर तरुणांचा धिंगाणा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीरामपूर येथील डाॅ चौथाणी हॉस्पिटललगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुण दारू पिऊन धिंगाणा घालीत दहशत निर्माण करीत असल्याने फिरायला येणारे नागरिक तसेच महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. अशा तळीरामांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काल सायंकाळी तीन तरुण दारूच्या नशेत तर्र होऊन ट्रॅकवर मध्यभागी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करून … Read more

कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या ६ तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर अहमदनगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक नाही. आज दि. १५ सप्टेंबरपासून शिर्डी येथे नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार सदाशिवराव लोखंड यांच्या प्रमुख उपस्थितीत … Read more

अ‍ॅम्ब्युलन्स व्यवहारात फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील श्रीहरी पाटील यांची अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन व्यवहार पूर्ण न करता अधिक रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या आळेफाटा येथील राहुल हंडे यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. मोरे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिले आहेत. या खटल्याबाबत सविस्तर माहिती अशी, की पाटील यांनी त्यांच्या स्वमालकीची कार्डिअॅक अ‍ॅम्ब्युलन्स … Read more