जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पोलिसांनी बिंगो नावाचा जुगार खेळत असल्याच्या ठिकाणी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्याच्यांकडून सुमारे 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना गुप्त … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 235 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तलावात महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर येथील गोंधवणी रोडवरील स्वप्ननगरी वसाहतीमधील रहिवासी महिला विजया सदाशिव जगताप हिने साठवण तलाव क्रमांक एक मध्ये शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा तलावात शोध घेतला. मात्र रात्री महिलेचा मृतदेह मिळाला नाही. शनिवारी सकाळी तो मृतदेह पाण्यावर … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

विहीरीत बुडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सरकारच्या शेतीविषयक आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज असताना देखील रात्रीच्या वेळीच केला जात आहे. यामुळेच एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल गेल्याने विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला. माणिक … Read more

सोशल मीडियाचा फायदा: अवघ्या काही तासातच अपहरण झालेली मुलगी सापडली …!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सोशल मीडियाचा उपयोग विधायक कामासाठी केल्यास निश्चित त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात हे अनेकदा सिद्ध झाले आहेत. नुकतीच एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियामुले अवघ्या काही तासातच शोध लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा परिसरातुन एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. दरम्यान … Read more

नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 547 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 513 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  संगमनेर -22, अकोले-1,राहुरी – 25,श्रीरामपूर-13,नगर शहर मनपा -121,पारनेर -24,नगर ग्रामीण -37,पाथर्डी -27,नेवासा -11, कर्जत -1,राहाता -80,श्रीगोंदा -27,कोपरगाव -58,शेवगाव -18,जामखेड -2,भिंगार छावणी मंडळ -12,इतर जिल्हा -20. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अंगावर भिंत पडल्याने चिमुरडीचा मृत्यू; तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  अल्पवयीन मुलीच्या अंगावर भिंत पडल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकरच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. परी अनिल शिंदे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. बुरूडगाव (ता. नगर) शिवारातील आझादनगर येथे ही घटना घडली. यामध्ये अन्य तीन मुले जखमी झाले आहेत. लक्ष्मी राजू चौघुले (वय 9), सौरभ नवनाथ पवार (वय … Read more

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

K. K. Wagh

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1149 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 616 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

चक्क शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली गांजाची शेती करण्याची परवानगी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील तरुण शेतकरी नानासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल व पोष्टाद्वारे निवेदन पाठवले आहे. या पत्राची राहुरी तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह मुख्य सचिव, महसूल मंत्री, महसूल सचिव, जिल्हाधिकारी अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत सायकलस्वार ठार

Ahmednagar breaking

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. कंटेनर(क्रमांक एच.आर 55 -ए-जी 5288)याने धडक दिल्याने सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय-४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात समयी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पगारे, आदिनाथ … Read more

नगरसेवक पुत्राची बनावट क्लिपद्वारे करत होता बदनामी; आता हवा खातोय पोलीस कोठडीची

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  बदनामी करण्याच्या हेतूने नेवासे शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक व नगरसेवक पुत्राचा चेहरा वापरुन व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओ मध्ये अश्लिल हावभाव करणारे चित्रीकरण तयार केले. तयार केलेला तो व्हिडिओ नेवासा भागातील नागरिकांच्या व्हाट्सअप, फेसबुक तसेच सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करीत असल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यास अटक … Read more

अरे बापरे : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेवून..? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  एकाच परिवारातील चार जणांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिवारामधील कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी या सर्वांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात घडली आहे. याबाबत कामगार … Read more

Ahmednagar Corona News : आज 1271 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 600 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1271 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 569 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 600 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more