‘ते’दोघे मासेमारीसाठी गेले अन जीवाला मुकले..!
अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- बंधाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा याच बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, माळेवाडी येथे शेतमजूर म्हणून काम करणारे मंजाबापू भागवत गायकवाड व चंद्रकला मंजाबापू गायकवाड हे दोघे पाऊस पडल्यामुळे, शेतात काही काम नव्हते, त्यामुळे बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी … Read more