अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- चोवीस तासात जिल्ह्यात 367 नवीन बाधितांची भर पडली आहे. 24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर – 115

अकोले – 8

राहुरी – 15

श्रीरामपूर – 16

नगर शहर मनपा -10

पारनेर – 54

पाथर्डी – 14

नगर ग्रामीण – 25

नेवासा -26

कर्जत – 18

राहाता – 6

कोपरगाव – 21

शेवगाव – 14

जामखेड – 6

श्रीगोंदा- 5

भिंगार छावणी मंडळ – 0

इतर जिल्हा – 22