मंत्री गडाख म्हणाले…जलसंधारणाची उत्कृष्ट कामे करून गावातील पाणी टंचाई दुर करणार
अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- जामखेड तालुक्यांमधील गावातील पाण्याची टंचाई लक्षात घेता गावातच जलसंधारणची दर्जेदार कामे करून पाण्याची टंचाई दुर करू असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी केले आहे. जामखेड तालुक्यातील बावी गावात कवादे वस्ती येथे शिवसंवाद बैठक पार पडली यावेळी नामदार शंकरराव गडाख बोलत होते. यावेळी बोलताना ते … Read more