महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची शतकीय खेळी सुरूच
अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही. संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य … Read more