अहमदनगर ब्रेकिंग : अखीलेश कुमार सिंह नगरचे एस पी !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अखीलेश कुमार सिंह यांची आज नेमणूक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे माजी पोलिस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते. बुधवारी रात्री उशिरा याबाबत गृह विभागाने आदेश काढले. सिंह हे मुंबई शहराच्या … Read more