सर्वसामान्य जनतेच्या लोकनेत्या: आ. मोनिकाताई राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव -पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी गेल्या पाच वषांर्त मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांमुळे ज़नतेने त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून देऊन पाच वर्षे ज़नतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. दोन्ही तालुक्यांतील जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास आमदार राजळे यांनी विकासकामांतून सार्थ ठरवला आहे. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य ज़नतेच्या लोकनेत्या व कार्यसम्राट आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : देवळाली प्रवरा येथे सोसायटी चौकात राहणाऱ्या एका तरुणाने काल (मंगळवारी) पहाटे घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजित दिलीप गुलदगड (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही. मयताच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात … Read more

श्रीगोंद्यातील त्या गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीगोंदा : गुटखा विक्री व साठा करण्यावर बंदी असताना त्याची विक्री व साठा केल्याप्रकरणी शहरातील दीपक पोपट लोखंडे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा हा १२ ते १३ ज़ानेवारी २०२० दरम्यान घडला होता; परंतू १७ फेब्रुवारी २०२० रोजी याबाबत गुन्हा … Read more

माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्याला आग लागून झाले ‘इतक्या’ कोटींचे नुकसान !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्यात सोमवार, दि.१७ रोजी दुपारनंतर लागलेल्या आगीत कोल बॅग व मशिनरी विभागाचे अंदाजे पाच ते सव्वापाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाने पेट घेतल्यामुळे ही आग लागण्याची श्यक्यता कारखाना व्यवस्थापक जरे यांनी बोलताना दिली. आग … Read more

कोण होणार राहुरीचा नगराध्यक्ष ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राहुरी  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील निवडणूक नेमकी सर्वसाधारण मतदारांमधून होणार किंवा नगरसेवकांतून होणार याबाबत चर्चांना आता वेग आला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक येथून पुढे जनतेतून न होता निर्वाचित नगरसेवकांमधून होणार, हा नियम ठाकरे सरकारने आणताना भाजपा सरकारचा जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा फतवा मोडित काढला आहे. राहुरी पालिकेत … Read more

लक्झरी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण ठार 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भरधाव वेगातील लक्झरी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी निघोज फाट्याजवळील गव्हाणवाडी शिवारात घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात ऋषिके सुदाम झरेकर गंभीररित्या जखमी होवून ते मृत पावले. विशाल सिताराम कळमकर (वय २५, रा.कळमकरवाडी, ता.पारनेर) यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने केली आईची हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुलीबरोबर लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या आईची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत सविता सुनील गायकवाड ( वय ३५ ) ही महिला ठार झाली . ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली . या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर … Read more

इंदुरीकर सातत्याने कीर्तनातून महिलांचा अपमान करत आहेत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्य़ाप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी देसाई यांनी मंगळवारी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन दिले. त्यांच्याबरोबर काही महिला कार्यकर्त्याही होत्या. कीर्तनातून प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी ४ फेब्रुवारीच्या कीर्तनात पीसीपीएनडीटी कायद्याचे उलंघन करणारे विधान केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कीर्तनातून वारंवार महिलांचा … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा गाडीखाली येऊन अपघाती मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या तेरासिंग या ४५ वर्षीय इसमाला बोअरवेलच्या गाडीने धक्का दिल्याने गाडीखाली येऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात १७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास बेलवंडी गावात एसटी स्टँडवर शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जाताना तेरासिंग (वय ४५, … Read more

…आणि नामदार प्राजक्त तनपुरे संतापले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी यांना लागणारे दाखले कधीही वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय येथे अचानक भेट दिली. यावेळी तहसील कार्यालयातील 50 टक्के कर्मचारी गैरहजर होते. पुरवठा खात्याच्या नायब तहसीलदार श्रीमती चौधरी यांच्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारींचा पाढाच सुरू असल्याने अधिकार्‍यांना धारेवर धरून … Read more

अहमदनगर क्राईम स्टोरी : …म्हणून जावयाकडून सासूचा गोळ्या घालून खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने गोळ्या झाडून सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी राहुल गोरख साबळे (रांधे, तालुका- पारनेर) याचा सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता हिच्याशी दोन वर्षांपूर्वी … Read more

अखेर इंदुरीकर महाराजांचा माफीनामा, म्हणाले ….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होत. अखेर आठ दिवसांनी इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यापासून इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील विधाना विषयीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांवर … Read more

आमदार लंके यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर न्यायालयाची इमारत आहे, त्या जागी उभारावी व तिचे स्थलांतर पारनेर सुपा रोडवरील गट नंबर मध्ये ९६ मध्ये स्थलांतरित करू नये, या प्रमुख मागणीसाठी पारनेर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष कापरे यांनी गेल्या आठ दिवसापासून पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी सोमवार सायंकाळी या … Read more

‘या’ कारणामुळे झाली त्या महिलेची गोळ्या झाडून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची गोळ्या झाडून हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more

इंदोरीकर महाराज संकटात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहमदनगर इथे पीसीपीएनडिटी सल्लागार समिती कडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंनिसच्या राज्य सचिव ऍड. … Read more

साईकृपाला लागलेल्या आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचा असलेला साईकृपा शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि.  या साखर कारखान्यात काही भागाला सोमवारी सायंकाळी आग लागली. आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे आसपास नुकसान झाल्याची शक्यता असून उशिरापर्यंत फायर ब्रिगेडची वाहने आग विझवत होते. मात्र, नक्की नुकसान किती झाले, याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साईकृपा साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील मा.मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर अॕन्ड अलाईड इन्डस्ट्रिज लि.या साखर कारखान्याला आज दि.१७ रोजी सायंकाळी भिषण आग लागली आहे. या आगीमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. तात्काळ कारखान्यात अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. … Read more