कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- परदेशात फिरत असताना पर्यटनविकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा ठळकपणे समोर आला. महाराष्ट्रात अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये आहेत. त्यामुळे पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पहावे, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कर्जत-जामखेडचा विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या … Read more

सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची घोषणा तातडीने करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी हे पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही.महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली … Read more

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा अखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजप अध्यात्मिक आघाडी व धार्मिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संगमनेर, अकोले, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास … Read more

शहरात बिबट्याचा मुक्‍त संचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. राहुरी शहरातील डुबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान एक बिबट्या मुक्तसंचार … Read more

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्ता निवृत्ती शेलार या युवकावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेलार याने या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने मोठ्याने आरडाओरड केला. तिच्या आईने तो एकून तिकडे धाव घेतली. … Read more

हळदही रुसली आणि कुंकूही हिरमुसले… लग्नाआधीच झाले असे काही कि लाखो रुपये गेले वाया !

16 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरवण्यात आले होते. सर्व तयारी जोरदार झाली होती. वर्‍हाडी मंडळी जमा होत होती. लग्नघटीका जवळ येत होती. तोच चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते नी पोलीस तेथे आले आणि त्यांनी नवरी मुलीचे वय कमी असल्याने हा विवाह रोखला. याबाबत कुटुंबाकडे विचारणा केली असता हे लग्न रद्द केल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले. पारनेर तालुक्यातील एका … Read more

या’ पठ्ठ्यानं चक्क महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी पारनेरमध्ये पिकवली

अहमदनगर:  अहमदनगरच्या भाळवणी गावातील राहुल गुंजाळ या तरुण शेतकऱ्याने चक्क स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. परंतु, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे पीक नगरमध्ये कसे घेतले जाऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला होता. १५  ते ३५ अंशापर्यंतच्या तापमान स्ट्रॉबेरीसाठी  पोषक असते. नगर परिसरात हिवाळ्यात तापमानाचा पारा १२ ते २२ अंशापर्यंत असते . त्यामुळे आपण स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करू शकतो याचा … Read more

शिवभोजन थाळीबद्दल आनंदाची बातमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर केलेल्या पाचही केंद्रांत ७०० थाळीचे शिवभोजन सुरू आहे. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या बाबतचा अहवाल प्रशासनाकडून सरकारकडे रवाना करण्यात आला … Read more

जट निर्मूलनाने महिलेच्या अंधश्रद्धेला मूठमाती

श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील महिलेच्या अंधश्रध्देला कार्याध्यक्षा नंदीनी जाधव यांनी जट निर्मूलनाने मूठमाती दिली .यासाठी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रात आजही ग्रामीण भागात अनेक रूढी परंपरा अस्तित्वात आहेत . अनेक महिला अंधश्रद्धेपोटी केसातील जट वाढवून नकळत अंधश्रध्देला खतपाणी घालतात . देवदैठण येथे धुणीभांडी काम करणाऱ्या ललिता सुभाष ओहोळ यांच्या केसात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध आजीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- आज सकाळी रस्ता ओलांडत असताना एका वयोवृद्ध आजीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केडगाव बायपास जवळ रस्ता ओलांडत असताना इंदुबाई सखाराम शिंदे (वय70 रा. सोनेवाडी, अरणगाव) यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे पो. ना. अशोक यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात एक ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- देवदर्शनासाठी पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील सात ते आठजण जात असणाऱ्या बोलेरो गाडी व ट्रकाचा रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात राजापूर (ता.कोल्हापूर जि. रत्नागिरी) जवळ घडला असून, एकजण ठार तर अन्यजण जखमी झाले आहेत. सचिन महादेव बडे हे मयत झाले असून सोमनाथ महादेव बडे, नागनाथ अजिनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुडे गावच्या शिवारात घडली आहे.  नवीन एमआयडीसी परिसरात शेतामध्ये म्हशी सोडत असलेल्या तरुण विद्यार्थिनीस दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी धरून खाली पाडून एकाने तोंड दाबून दुसऱ्याने इच्छेविरुद्ध बळजबरी करुन जबरी संभोग करत बलात्कार केला व अत्याचार करुन दोघे आरोपी … Read more

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  जिल्ह्याच्या राजकारणात व प्रशासकीय कामकाजात पालकमंत्री राजा मानला जातो . सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी पालकमंत्र्यांशी निगडीत असते. राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा सहभाग असल्याने स्थानिक स्तरावर या तिन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये शासकीय समित्यांवरील नियुक्तीची प्रतीक्षा आहे. पालकमंत्री नगरला आल्यावरच … Read more

रोज लपून छपून विद्यालयात प्रणयाच्या लीला करणाऱ्या शिक्षक – शिक्षिकेचे बिंग फुटले !आणि …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- विद्यादानाच्या पवित्र कर्तव्याला फाटा देऊन रोज लपून छपून विद्यालयात प्रणयाच्या लीला करत राहणाऱ्या शिक्षक – शिक्षिकेने व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी बंद खोलीत दरवाजा बंद करुन आगळावेगळा व्हॅलेन्टाईन डे साजरा केल्याची घटना राहुरीतील एका विद्यालयात घडली . विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खिडकीच्या फटीतून पाहिलेला ‘ आँखो देखा हाल ‘ पाहन याचे … Read more

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घरातूनच नाराजीचे बॉम्ब

नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर घरातूनच नाराजीचे बॉम्ब बरसू लागले आहे.अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला चांगली कामगीरी करता आली नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब … Read more

आता इंदोरीकर महाराज काय खुलासा देणार ?

अहमदनगर :- अपत्यप्राप्तीबाबत सम-विषम तारखांच्या स्त्री संबंधाचा सल्ला किर्तनात देणारे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना गुरूवारी ‘पीसीपीएनडीटी’ने नोटीस दिली आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर तात्काळ खुलासा करण्याचे त्यात म्हटले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मराठी कीर्तन व्हिडिओ या युट्यूबच्या चॅनेलवर 4 फेब्रुवारी रोजी अपलोड झालेल्या … Read more

वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत

अहमदनगर :- वेळोवेळी वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बँकेच्या शेवगाव येथील शाखेत सुमारे सात लाख रुपयांचे बनावट सोने तारण म्हणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तारण ठेवलेल्या सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा … Read more

अपघातातील मृत व्यक्तीवरच गुन्हा दाखल

शेवगाव | अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीवरच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची वेळ शेवगाव पोलिसांवर आली. मुळचे एरंडगाव येथे राहणाऱ्या मनोज विष्णू नजन (सध्या श्रीकृष्णनगर शेवगाव, वय ३१) याचा १२ रोजी रात्री शहरातील साई आनंद एजन्सीसमोर बुलेट या वाहनावरून पडून अपघाती मृत्यू झाला. पोलिस त्या ठिकाणी गेले. त्यांनी मनोज यास ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा … Read more