अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more

अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या पाच नेत्यांची नावे चर्चेत ! कोणाला मिळणार दक्षिणेतून उमेदवारी । Ahmednagar Lok Sabha

Ahmednagar Lok Sabha

Ahmednagar Lok Sabha :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तयारीचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावून नगर दक्षिण लोकसभेसंदर्भात चाचपणी केली. नगर दक्षिणेतून आ. निलेश लंके, माजी आमदार अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, घनश्याम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लोकसभेला आ. बाळासाहेब थोरात VS सुजय विखे पाटील लढत होणार ? | Ahmednagar Lok Sabha

Ahmednagar Lok Sabha

Ahmednagar Lok Sabha :- येत्या दोन जूनला मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात नगर दक्षिणेचाही आढावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली आहे. नगर दक्षिणेतून आ. थोरात यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! अश्या प्रकारे मिळणार फक्त ६०० रूपयात घरपोच वाळू !

Good news for the citizens of Ahmednagar district!

Ahmednagar News :- सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू … Read more

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ग्रामपंचायतीला पडला भारी, तरुणांनी केलं असं काही…

Gautami Patil : गौतमी पाटील हि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेली नृत्यांगना बनलेली आहे. विविध ठिकाणी तिचे शोचे आयोजन केले जाते. तिचा शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठी होत असते. मात्र याच गर्दीमुळे देखील काही अनुचित प्रकार देखील घडतात. याचाच प्रत्यय आला तो म्हणजे पारनेरमधील एका ग्रामपंचायतीला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही तरुण ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यावर … Read more

Ahmednagar News | सुपा एमआयडीसीतील कंपनी कामगाराची आत्महत्या

पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसीतील पीजी टेक्नो प्लास्ट कंपनीतील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. अमित राजेंद्रप्रसाद यादव (वय ३४), मूळ रा. उत्तर प्रदेश हल्ली, रा. पीजी टेक्नो प्लास्ट कंपनी कामगार वसाहत, सुपा एमआयडीसी, असे आत्महत्या केलेल्या कामगारचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की,दि.२४ रोजी कंपनी वसाहतीमधील खोलीतील इतर कामगार जेबणासाठी निघाले, त्यावेळी अमित … Read more

Ahmednagar News | पुणे – नगर महामार्गावर धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगवधानांमुळे वाचले प्राण

पारनेर तालुक्यातील पुणे, नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागल्याने बस जळून खाक झाली. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी बचावले. ही घटना शनिवार, दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि.२५ मार्च रोजी जळगाव ते पुणे ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने होती. बस नारायणगव्हाण … Read more

जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन कशामुळे झाले ? वाचा इथे

Uday Shelke

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झाले उदय शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लिलावती रूग्णालयात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात फुड प्रोसेसिंग क्षेत्रात होणार गुंतवणूक; आरबीके इंटरनॅशनल कंपनीने घेतला पुढाकार.

Ahmednagar News : स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आल्यामुळे राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या परिषदेमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, टाटा ग्रुपचे एन … Read more

जिल्ह्यातील रस्ते राहू द्या; तुम्ही तालुक्यापुरते पहा ..? आमदार निलेश लंके यांच्यावर तालुक्यातुन होतेय टीका..!

Ahmednagar News: केवळ राजकारण म्हणून जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी उपोषणाचा इशारा देऊन ते तालुक्यातील प्रश्नांवरील लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहेत. यापूर्वी कधीही नव्हती इतकी दुरावस्था तालुक्यातील रस्त्यांची झाली असून हे रस्ते तात्काळ दुरूस्त करून आमदार लंके यांनी स्वतःचे कर्तव्य बजवावे. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी खा. सुजय विखे हे सक्षम आहेत. त्यासाठीच जनतेने त्यांना खासदार म्हणून … Read more

अंगावर डिझेल ओतले अन कडी ओढली…. मात्र खाकी आडवी आली…?

Ahmednagar News :खासगी सावकारांवर कारवाई करून त्याने हडप केलेली जमीन परत मिळावी म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र , पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा आत्मदहनाचा प्रयत्न वेळीच रोखला. सुनील शंकर नगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील शंकर नगरे हे जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरकारी ठेकेदारावर गोळीबार, पहा नगर जिल्ह्यात कोठे घडली घटना

Ahmednagar News:पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) यांच्यावर दोघांकडून गोळीबार करण्यात आला. आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी आग्रे यांना उपचारासाठी प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराचे प्रकरण असल्याने तेथून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचार … Read more

Ahmednagar Politics : नवीन तलाव, धरणे बांधा मगच जलपुजन करा …सुजित झावरे यांची टीका

Ahmednagar Politics : अगोदर स्वकर्तुत्वाने तालुक्यात नवीन तलाव, धरणे बांधावीत व मगच हक्काने जलपुजन करावे.असा टोला जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित पा.झावरे यांनी कोणाचे नाव न घेता आजी माजी आमदारांना लगावला आहे. पारनेर तालुक्यातील तलाव भरल्याने त्याचे जलपूजन सुजित पा.झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,तिखोलचा पाझर तलाव तालुक्यात सर्वात मोठा पाझर तलाव असून तिखोल, … Read more

जिल्ह्यात मुसळधार तर ‘या’ तालुक्यात ढगफुटी..? तब्बल ६०० मिलिमीटर पावसाची नोंद

Ahmednagar News:शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पहावयास मिळाले.दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली, तब्बल दोन ते अडीच तास पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले होते, तर सखल भागाला जलाशयाचे स्वरुप आले होते. यात पारनेर तालुक्यातील गारखिंडी सह अळकुटी,रांधे, कळस,चोंभुत व दरोडी या गावात ढगफुटी सदृश … Read more

आमदार राम शिंदे म्हणतात : ‘हा’ सत्ता परिवर्तनाचा परिणाम

Ahmednagar News :मागील तीन वर्षात या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी समाधानकारक मिळाले नसल्याने राज्यात सत्ता परिवर्तन होताच भोसा खिंडीद्वारे सिना धरणात पाणी सोडण्यात आले. सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी हा सत्ता परिवर्तनाचा परिणाम असल्याचे मत आमदार प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केले. घोगरगाव येथे भोसा खिंडीद्वारे सिना धरणात आलेल्या पाण्याचे जलपूजन आ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 79 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे