अरे बापरे :’ या’ तालुक्यातुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण …?

Ahmednagar News:अज्ञात आरोपींनी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अज्ञात अपहरण केल्याच्या दोन धक्कादायक घटना पाथर्डीत घडल्या आहेत. या बाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे शाळकरी मुले व पालक वर्गात प्रचंड भीती व दहशत निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील एका शाळेत गेलेली अल्पवयीन मुलगी दुपारी जेवनाच्या सुट्टीत घरी … Read more

कौतुक कराव तेवढं कमी ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणांनी उभारलं जनावरांसाठी देशातील पहिलं क्वारंटाईन सेंटर ; लंपी आजाराने बाधित जनावरांवर होत आहेत मोफत उपचार

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात पशुधनावर एक मोठं संकट आलं आहे. लंपी या त्वचेच्या आजाराने जनावरांवर मोठ संकट आल आहे. या आजारामुळे देशातील पशुधन मोठ्या प्रमाणात दगावत असल्याचे चित्र आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातहीं लंपी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी पशुधनावर आलेल्या … Read more

कारखान्यावर जायला उशिर झाला अन ‘तो’ जिवालाच मुकला….?

dead_body_of_youth_found_on_national_highway_in_lakhimpur_kheri_1584257493-1

Ahmednagar News:सध्या एकीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची आवराआवर चालू आहे. दरम्यान कारखान्यावर जाण्यास उशीर झाला म्हणून मुकादमाने केलेल्या मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. संजय माळी (रा. खडांबे ता. राहुरी) असे त्या दुर्दैवी ऊसतोड मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरी तालुक्यातील खडांबे … Read more

सुजाता सागर फडके यांचा हा महिला महोत्सव राज्यासमोर एक आदर्श – आमदार मोनिकाताई राजळे

शेवगाव,ता.१२: शेवगाव सारख्या ग्रामिण भागात महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता असे उपक्रम आवश्यक आहेत. स्वत:चा प्रभाग आदर्श करुन शहराचे नेतृत्व करण्याचे देखील नगरसेवक सागर फडके यांच्यात क्षमता असल्याचे या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून स्पष्ट होते. असे प्रतिपादन अभिनेत्री हिंदवी पाटील यांनी केले. शेवगाव येथे जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने कोजागिरी पौर्णिमेनिमत्त महिला महोत्सवाचे … Read more

खासदार डॉ. विखे पाटील मोहटादेवी चरणी नतमस्तक

Ahmednagar News:राज्यभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना सातव्या माळेला खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. यावेळी विखे पाटील परिवाराच्यावतीने देवी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी 24 तास फराळ वाटप सुरू असलेल्या केंद्रावर भेट देऊन भाविकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळाचे वाटप केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भाणगे, अभय आव्हाड मा.नगराध्यक्ष, नंदुशेठ शेळके मा.नगरअध्यक्ष, … Read more

लम्पीग्रस्त जनावरेही होणार आता क्वारंटाइन, पाथर्डीत सुरू होणार पहिले केंद्र

Ahmednagar News:कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे. या संस्थेला परवानही … Read more

लम्पि स्किनचा धोका : ‘या’ ठिकाणचा जनावरांचा आठवडे बाजार ठेवला बंद..!

Ahmednagar News:शेतकऱ्यांचे पशुधन असणाऱ्या गाय- बैल जनावरांसाठी घातक असणारा लम्पी स्कीन या आजाराने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घुसखोरी केली असून, अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. या आजाराने जनावरांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून प्रसंगी वेळीच उपचार न केल्यास जनावर दगु शकतात. दरम्यान या आजाराने आता पाथर्डी तालुक्यात प्रवेश केला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. … Read more

ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ मुलीचा मृतदेह आढळला

Ahmednagar News : घराजवळ असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरच्या पाण्यात एक आठ वर्षाची मुलगी वाहून गेली होती. दरम्यान तिचा शिवारातील एका पाझर तलावात तिचा मृतदेह आढळून आला आहे. ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील करोडी या गावात घडली आहे. मयुरी रावण भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील भोसले कुटुंबीय करोडी शिवारात डोंगर … Read more

दारूबंदी करण्यासाठी गेलेल्या महिलांना शिविगाळ व मारहाण..!

Ahmednagar News : अवैध दारुविक्री करणाऱ्यास याबाबत जाब विचारणाऱ्या महीलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार झाला. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलुप लावले. त्यानंतर पोलिस ठाण्यात संबधित दारु विक्रेते व त्या महिलेविरुदध कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर असे, पाथर्डी तालुक्यातील साकेगावात होत असलेल्या अवैध दारु … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात ‘लंपी’चा विळखा घट्ट ११६ जनावरे बाधित तर ३ दगावले

Ahmednagar News:शेतकऱ्यांच्या पाठीमागील अडचणी थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. एकीकडे अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाचे कोसळलेले दर वाढती महागाई त्यापाठोपाठ आता लंपी स्किन रोगाचा विळखा दिवसंदिवस आणखी घट्ट होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली असून, यात ११५ गायी व १ म्हशीचा समावेश असून, यातील राहाता, राहुरी व पाथर्डी या तालुक्यातील बाधित असलेल्या तिन … Read more

अरे देवा…. चक्क पूजेचे साहित्य फेकून मारले; भाविक महिला जखमी मोहटादेवी गडावरील प्रकार

Ahmednagar News:जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानच्या ठिकाणी भाविकांची लूट केल्याच्या घटना घडत आहेत. आता तर चक्क पूजेचे साहित्यच फेकून मारल्याची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीगडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी गाडीवर स्थानिक व्यावसायीक महिलांनी पूजेचे साहित्य फेकल्याने चार चाकी गाडीची काच फुटून महिला भावीक जखमी झाली आहे. त्यानंतर याच महिलांनी हुजत घालून त्याच्या खिशातील पैसे … Read more

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज म्हणतात प्रेम करा पण…

Indurikar Maharaj : प्रत्येक माणूस संपत्तीच्या मागे धावू लागला आहे. माणसाला पैसा संपत्तीचा मोह आवरत नाही, परंतु जीवनामध्ये पैसा, संपत्ती कामाला येत नाही तर माणुसकी कामाला येते. त्यामुळे पैशावर नव्हे तर माणसावर प्रेम करा असे मत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील एका काल्याच्या कीर्तनात जनसमुदायाला मार्गदर्शन करताना इंदुरीकर महाराज म्हणाले, मोबाईलमुळे आपापसातील … Read more

Kalyan-Visakhapatnam National Highway । अहमदनगर जिल्ह्यातील ह्या २७ शेतकऱ्यांना मिळणार ४ कोटी २६ लाखांचा मोबदला

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ५८ लाख रुपये ! खासदार सुजय विखे म्हणाले… शहरातून जाऊन पुढे पाथर्डी तालुक्यांतून जाणाऱ्या कल्याण -विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या या तालुक्यातील ७ गावांतील २७ शेतकऱ्यांना ४ कोटी २६ लाखांचा जमिनीचा मोबदला मिळणार आहे. बुधवारी १७ऑगस्ट पर्यंत २७ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी … Read more

आरोपीस पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यास रस्त्यावरून नेले फरफटत …?

Ahmednagar News:पोलिसांचे नाव घेतले तरी गुन्हेगार थरथर कापतात हा आजवरचा अनुभव आहे. मात्र नुकतीच एका वाँरटमधील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण केली. तसेच पळुन जाणाऱ्या आरोपीच्या मोटारसायकलला पाठीमागुन पकडणाऱ्या पोलिसाला तसेच फरफटत नेल्याची सिनेस्टाईल मात्र धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. या हल्यात पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी अफजल पठाण याच्यासह पाच … Read more

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने ग्रामसेवकास मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी..?

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील ग्रामसेवकास मारहाण केल्याच्या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच दारु प्यायला पैसे दिले नाहीत म्हणुन ग्रामसेवकाच्या मोटारसायकलला धडक दिली. सरकारी कामात आडथळा आणुन शिवीगाळ व मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मढी या गावात घडली. याबाबत मढी येथील ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरबाज रमजान शेख … Read more

काय सांगता : लाखो रुपयांचा चक्क अवैध कोळसा जप्त…!नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वन विभागाची कारवाई

Ahmednagar News:अलीकडच्या काळात चंदन, हस्तिदंत, पेट्रोल, डिझेल व आता काय तर कोळशाची देखील अवैधरितीने वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुकावनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोळशाची अवैधरीत्या वाहतूक करणारा एक पिकअपपाठलाग करुन पकडला. यात लाखो रुपये किमतीचा चौदा क्विटंल कोळसा व टेम्पो वनाधिका-यांनी जप्त केला असून याप्रकरणी प्रमोदबाबासाहेब ज-हाड( रा. गारखेडा, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे