आमदार कर्डिले यांचा ‘जनता दरबार’ सुरु
१ मार्च २०२५ करंजी : एक कॉल प्रॉब्लेम सॉल या वाक्या प्रमाणे आमदार शिवाजीराव कर्डिले जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जनता दरबार सुरू झाल्याची चर्चा दोन दिवसात मतदार संघात वाऱ्यासारखी पसरली आणि जनता दरबारमध्ये होत असलेल्या हाउसफुल गर्दीने येणारे देखील आवक होत आहेत. पाठीच्या मणक्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया … Read more