शेवगाव तालुक्यातून मला मोठे मताधिक्य मिळेल आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला विश्वास
शेवगाव तालुक्याची सत्ता गेली अनेक वर्ष घुले कुटुंबियांच्या भोवती फिरत असताना सुद्धा विकासापासून हा तालुका वंचित राहिला आज विभाजन झाल्यानंतर मी आमदारकीच्या माध्यमातून जी विकास कामे केली ती कामे मला मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला. काल सायंकाळी ढोर जळगाव येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी … Read more