नगर-मनमाड रस्त्याने घेतला पतसंस्था संचालकाचा बळी
अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब बाप्पू चंद्रे( वय 42) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. आप्पासाहेब चंद्रे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गुहा ते राहुरी प्रवास करीत असताना राजश्री हॉटेल जवळ खड्यात आदळून ते गँभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र रात्री उपचारादरम्यान … Read more