संदिप मिटके गोळीबार प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, आरोपीला १३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी !
अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे एका घरात दिनांक ७ ऑक्टोबर रोजी गोळीबार झाल्याची घटना घडली असता या घटनेत तरूणीसह विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके व एक पोलिस शिपाई हे तिघे बालंबाल बचावले. याप्रकरणी ७ ऑक्टोबर रोजीच वरात्री उशिरा घटनेतील तरुणी व डिवायएसपी संदिप मिटके यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर वेगवेगळे दोन … Read more