अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकीला ट्रकची धडक, महिला ठार
अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- नगर-मनमाड मार्गावरील राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळा येथे दुचाकी व मालवाहतूक ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली. वाणी मळा येथील दूध उत्पादक शेतकरी प्रभाकर खांदे हे पत्नी विमल यांचेसह शनिवारी दुपारी दुचाकीववरून आश्वि (ता.संगमनेर) येथे मुलीच्या घरी चालले हाेते. धनलक्ष्मी ट्रॅक्टर्सजवळ पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने खांदे यांच्या दुचाकीला … Read more