अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 000 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे उदघाटन

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  राहुरी फॅक्टरी येथे पुणे मनपाचे डँशिंग नगरसेवक मनसे नेते वसंत मोरे व मनसेच्या रणरागिणी अँड. सौ.रुपाली ताई ठोंबरे यांनी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार घालुन अभिवादन करून मनविसेच्या कार्यकारणी फलकाचे अनावरण केले. यावेळी अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष श बाबासाहेब शिंदे,दक्षिण जिल्हाध्यक्ष विजय मोगले, मनविसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ … Read more

पहिल्या पत्नीस फसवून आणखी दोन विवाह, सहा जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- पत्नीला फसवून पतीने आणखी दोन लग्न केले. तसेच घर बांधण्यासाठी पहिल्या पत्नीने माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे घडली असून गुरुवार 9 सप्टेंबर रोजी राहुरी पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल … Read more

चंदन तस्करांना अटक करून १ लाख ९ हजाराचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथे चंदनाची तस्करी करणाऱ्या तिघां जणांना राहुरी पोलिस पथकाने सहा किलो चंदन व मोटारसायकल असा सुमारे १ लाख ९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात दिनांक ६ सप्टेंबर रोजी घडली आहे. दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 871 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अबब.. पाच गावठी दारू अड्डे उध्वस्त करून लाखोचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पाच ठिकाणी गावठी अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बुधवार 8 सप्टेंबर रोजी छापा टाकून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १७ हजार ६१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

हवामान विभागाने नगर जिल्ह्याला दिला पावसाचा ‘हा’ अलर्ट

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. दरम्यान, आज बुधवारीही नगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 857 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 720 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 132 अकोले – 84 राहुरी – 36 श्रीरामपूर – 19 नगर शहर मनपा – 20 पारनेर – 89 पाथर्डी – 41 नगर ग्रामीण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तनपुरे कारखाना आंदोलक कामगारांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील तनपुरे साखर कारखाना कामगार आंदोलकांनी प्रवरा कारखान्याच्या कामगार काळे फासल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी ६ कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश खर्डे नामक प्रवरा कारखान्याच्या हिशोबनिसास तनपुरे कारखाना कामगारांनी काळे फासले होते. याप्रकरणी खर्डे यांच्या फिर्यादीवरून इंद्रभान पेरणे, … Read more

Mula dam : जाणून घ्या मुळा धरणाचा पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- सोमवारी सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १९ हजार ५०७ दशलक्ष घनफूट तर सायंकाळी ६ वाजता १९ हजार ५३१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७५ टक्के भरले आहे. घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी साठ्याची धिम्या गतीने वाढ होत आहे. सोमवारी दिवसभरात मुळाधरणात अवघी २४ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली. सोमवारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर: जिल्ह्यात आज ८८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतके’ टक्के पावसाची झाली नोंद

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-नगर शहरात पावसाची संततधार कायम असून शनिवारी रात्रभर पाऊस बरसल्यानंतर रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाची सरासरीच्या 409 मि.मी. पावसाची नोंद झाली असून टक्केवारीत हा पाऊस 90 टक्के आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पडत होता. रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यावर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवाजी कर्डीले यांच्या मध्यस्थीने तनपुरे कारखाना कामगारांचे उपोषण मिटले !

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांनी गेल्या १४ दिवसापासून उपोषण सुरू केले होते.सत्ताधारी संचालक मंडळाने दोन पाऊले पुढे तर कामगारांनी दोन पाउले मागे घेऊन १४ व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनित धसाळ यांनी समनव्याची भूमिका बजावून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १५ हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

निकृष्ठ रस्ते… रस्त्यावर वृक्षारोपण करून नागरिकांनी व्यक्त केला संताप

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची मोठी दुरावस्था निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यां निर्माण होत आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संतापाची लाट निर्माण होत आहे. नुकतेच अशीच काहीशी परिस्थिती राहुरी तालुक्यातील करजगाव येथे निर्माण झाली आहे. करजगाव येथील रस्ता मुत्युचा सापळा बनला असून रस्त्याची … Read more

तू जर पैसे घेऊन आली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात महिला हिंसाचाराच्या घटना सुरूच असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. पतीने आपल्या पत्नीकडे दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये म्हणत तिचा छळ केला. . दरम्यान याप्रकरणी जयश्री … Read more