आत्महत्येस प्रवृत्त करणारे 3 आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- पत्नीस माहेरी पाठविण्यास पतिने नकार दिल्याने त्यास पत्नीचे नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे त्याने राहते घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत रोहित लांडगे यांची आई शिवा बाई यांनी दिल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयताची सासू व पत्नीस या गुन्ह्यात पूर्वीच अटक करण्यात आली पण अन्य … Read more