Ahmednagar News : मध्यरात्री फिल्मीस्टाईल थरार ! पाठलाग करत चार चोर पकडले, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : बळजबरीने कापूस चोरून नेणारे चौघे शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून  चोरुन नेलेला १० क्विंटल कापूस, गुन्हयात वापरलेले वाहने असा ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भानुदास बाबुराव गायकवाड, राजू दत्ता बर्डे,विवेक योगराज पाटील, किरण कचरु मोहिते असे अटक आरोपींची नावे आहेत. संदीप वाघमारे व बळीराम फुगे हे दोघे फरार … Read more

काही लोकांना निवडणूक आल्यावरच कामगारांची आठवण होते – हर्षदा काकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांना कुणी नाही, अशा बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार बंधू भगिनींसाठी ११ वर्षांपूर्वी जनशक्ती श्रमिक संघटना स्थापन केली. कामगारांचे विविध प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारी आमची संघटना तालुक्यात काम करत आहे. काही लोकांना मात्र निवडणूक आली की कामगारांची आठवण होते व त्यांचे दुकान ते मांडतात. निवडणूक संपली की पाच वर्षे परत दुकान बंद असते. … Read more

ऑडिओ क्लिप व्हायरल ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कार्यालयाची अब्रू चव्हाट्यावर?

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्‍यातील तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेतील वैजुबाभुळगाव येथे सुरू असलेल्या मातीबांधचे काम निकृष्ठ झाले असल्याची तक्रार सरपंच व उपसरपंच यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत संबधित कामाची वरीष्ठ पातळीवर चौकशी सुरु असतानाच सरपंच, उपसरपंच यांनी आर्थिक मागणी केल्याचे वन कर्मचाऱ्याच्या आवाजातील मोबाईलवरील कॉल रेकॉडिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वनविभागाची अब्रु चव्हाटयावर … Read more

‘पुढाऱ्यांना हार तुरे घालण्याऐवजी हक्काचे पाणी मागा’

Ahmednagar News

Ahmednagar News : खूप मोठा संघर्ष करून १७ गावांना पाणी आणलं आता. नऊ गावांसाठी आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपला लढा पाणी मिळेपर्यंत चालूच राहणार आहे. नऊ गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाऱ्यांना हार तुरे घालण्याऐवजी हक्काचे पाणी मागितले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी आखेगाव येथे केले. आखेगाव व मुर्शदपूर येथील शेतकऱ्यांची … Read more

राष्ट्रवादीचे नेते अडकले ट्राफिकमध्ये ! गजबजलेल्या चौकात एकही वाहतूक पोलीस…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहरात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका आज रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांना बसला. ढाकणे यांचे वाहन सुमारे वीस मिनिटे वाहतूक कोंडीत अडकले होते. तरीही वाहतूक सुरळीत होत नव्हती, त्यामुळे ढाकणे यांनी वाहनातून खाली येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत केली. ही घटना साडेतीन वाजल्याच्या सुमारास शहरातील … Read more

कापूस उत्पादक शेतकरी संकटात !केलेला खर्चही पदरात पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात जवळपास ८९ टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती; परंतु कमी पाऊस झाल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात कापसाचे उत्पादन झाले. किमान प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर शेतकऱ्यांच्या पदरात मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु पाच ते सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लाळयाखुरकत आजाराने दहा जनावरे दगावली !

Ahmednagar News

Ahmednagar News : सालवडगाव (ता. शेवगाव येथे लाळ्या खुरकुत, आजाराने शेतकरी हैराण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धनंजय टेकाळे (२) गायी, आदिनाथ नवनाथ लांडे (१) गाय, अब्बास शेख (१) गाय, अनिल काकासाहेब भापकर (१) गाय, रेवणनाथ निक्ते (२) गायी, बाबासाहेब लांडे (१) म्हैस, … Read more

Cotton Price : कापसाचा भाव कधी वाढणार? शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

Cotton Price

Cotton Price : पांढरे सोने म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कापुस पिकाच्या एकुण उत्पादनात घट होऊनही दर सात हजाराच्यावर जात नसल्याने शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव परिसरातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. घरात असलेल्या थप्पीचा कापुस भाववाढीच्या प्रतिक्षेत अजुनही घरातच पडुन असुन पाच महिने उलटूनही भाव वाढ होत नसल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील ढोरजळगांव … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा अजब कारभार ! फिर्यादीला चक्क आठ तास ठेवले ताटकळत

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि.३) भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार यांना तब्बल तास बसवून ठेवले. याबाबत तक्रारदार यांचे जावई गोरक्षनाथ कोहोक यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मारुती वस्तीत चोरट्याने भरदिवसा रामनाथ ढेसले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम पाटील लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रामध्ये २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी या पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचा बालमटाकळी येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अविनाश पाटील लोढे म्हणाले … Read more

Ahmednagar News : बिंगो जुगार पुन्हा सुरू ! युवा पिढी, या जुगाराच्या आहारी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहरात पुन्हा बिंगो जुगार सुरू झाला असून, युवा पिढी, या जुगाराच्या आहारी जात असल्याने पालक वर्ग हवालदिल झाला आहे, त्यामुळे शहरात काही ठिकाणी चालू झालेल्या बेकायदेशीर बिगो जुगाराची पोलिस अधिक्षक यांनी दखल घेण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात बंद असलेला बिंगो जुगार सुरू झाला आहे. या जुगाराने … Read more

Ahmednagar News : गुंठेवारीचे अनधिकृत खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात ! शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारीचे अनाधिकृत खरेदी- विक्री व्यवहार आहेत. काही दलालांच्या मध्यस्थीने सबंधीत अधिकारी हा प्रकार करीत असून, शासनाने तत्काळ याची दखल घेऊन सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शासनाने गेल्या काही वर्षापासून ठराविक गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार बंद केले आहेत. कोणतेही भूखंड अकृषिक असल्याशिवाय त्याचे गुंठेवारी व्यवहार … Read more

शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी – आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : गावची गरज ओळखून विकास कामे केली पाहिजेत. आपले शासन आल्याने दीड दोन वर्षात मोठा निधी प्राप्त झाला. २०१९ मध्ये भरपूर पाऊस झाल्याने रस्ते बिकट झाले होते. मात्र, शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. रस्ते दर्जेदार होत नाही, असा विरोधक अपप्रचार करतात, याबाबत त्यांनी क्वालिटी कंट्रोलकडे अर्ज … Read more

आयुष्यमान भारत योजना : रेशन कार्डची अट रद्द करण्याची मागणी

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana : आयुष्यमान भारत मिशन योजनेतील रेशन कार्डची अट रद्द करुन, आधारकार्ड प्रमाणे सलग्न करावे. अशी लेखी मागणी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य मयूर हुंडेकरी यांनी आयुष्यमान भारत मिशन कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्याकडे केली आहे. याबाबत हुंडेकरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारची आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपण कक्ष प्रमुख … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोळ्यात मिरची पुड टाकून १० लाख लूटले

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : बँकेतून काढलेली १० लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरुन घेवून निघालेल्या इसमाच्या डोळयात मिरची पावडर टाकून व तलवारीचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी लूटले. ही घटना गुरुवारी (दि.२८) रोजी दुपारच्या सुमारास शेवगाव शहरातील खुंटेफळ रस्त्यावरील जलशुध्दीकरण केंद्रासमोर घडली. यामध्ये विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय-४६, रा.शेवगाव) यांच्या पायाला मार लागून जखमी झाले आहेत. दुचाकीवरुन चोरटे पसार झाले … Read more

Agriculture News : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित

Agriculture News

Agriculture News : निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे रब्बी खरीप दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी पायपीट केली मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दुसरीकडे मात्र कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी सन २०२३ मध्ये सात एकर गव्हाचे पीक रब्बी हंगामात घेतले होते परंतु निसर्गाच्या … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ दरोडा प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : शेवगाव तालुक्यातील चापडगाव व आखेगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दीपक गौतम पवार, गोविंद गौतम पवार व राजेश दिलीप भोसले (तिघे रा. टाकळी अंबड, ता. पैठण), नितीन मिसऱ्या चव्हाण (रा. जोडमालेगाव, ता. गेवराई) व किशोर दस्तगीर पवार (रा. हिरडपुरी, ता.पैठण) असे अटक करण्यात आलेल्या … Read more

मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी ४० लाखांचा निधी प्राप्त : आ. मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिंदे फडणवीस महायुती शासनाच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून शिफारस केलेल्या मतदारसंघातील ५४ गरजू रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आधुनिकीकरण करून, पारदर्शक व सुलभ सेवा देण्याबरोबरच, … Read more