अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

श्रीगोंद्यातील माती आणि माणसे माझ्या रक्तातील,माझ्या लहान भावाला मतदान करा- विक्रम पाचपुते यांच्या प्रचार सभेत ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन

sindhiya

Ahilyanagar News:- श्रीगोंदा मतदार संघामधून भाजपच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार म्हणून विक्रम पाचपुते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या त्यांनी प्रचारात वेग घेतला असून त्यांच्या प्रचारार्थ केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रचार सभा पार पडली. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सभेत बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, श्रीगोंद्यातील माती आणि माणसे माझ्या रक्तातील आहेत … Read more

नागवडे यांना उद्धव सेनेकडून मिळाला एबी फॉर्म! ठाकरे सेनेच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत मात्र नाव नाही

nagwade

Ahilyanagar News:- अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदार संघ असून महायुतीची भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणहून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागवडे मात्र नाराज झाल्याचे चित्र होते. कारण त्यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु या … Read more

श्रीगोंद्यावरून अडले महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोडे; श्रीगोंदा मतदार संघासाठी ठाकरे गटाचा आग्रह

mahavikas aaghadi

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीर झाली असून आता त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. महायुतीच्या संदर्भात बघितले तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये जागावाटप जवळजवळ पूर्ण झालेले आहे. परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर  जागा वाटपा संदर्भातला तिढा प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट … Read more

श्रीगोंदा पंचायत समिती आढावा बैठकीत खा. निलेश लंकेनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर; प्रमुख अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने लंकेचा संताप अनावर

nilesh lanke

Ahilyanagar News: सोमवारी श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहामध्ये तालुक्यातील विविध प्रश्नांच्या बाबतीत आढावा बैठक घेण्याचे ठरले होते व त्यानुसार आढावा बैठक घेण्यात आली. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. नगरपरिषदेबाबत वाचनालयातील … Read more

चला सोबत येऊ आणि शरद पवारांना साथ देऊ! हर्षवर्धन पाटलांची राजेंद्र नागवडे यांना गळ; श्रीगोंदयाचे राजकारण तापणार?

harshwardhan patil

Ahmednagar News: विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत असून यासाठीच्या आवश्यक मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नेमके कुणाला निवडणुकीचे तिकीट द्यावे हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर बऱ्याच मतदारसंघांमधून दिसून येत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीत सुरू होणार लिंबू कमोडिटी मार्केट; सभापती अतुल लोखंडे यांची माहिती

lemon

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर लिंबूची विक्री केली जाते. त्यामुळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लिंबूची विक्री करणे सोपे जावे या दृष्टिकोनातून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू कमोडिटी मार्केट सुरू केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली. श्रीगोंदा बाजार समितीचे … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अण्णासाहेब शेलार की राहुल जगताप? शरद पवार कुणाला देणार तिकीट?

sharad pawar

विधानसभा निवडणुकांची धामधूम सध्या महाराष्ट्रात सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत व त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलेला आहे. यामध्ये थेट कार्यकर्त्यांपासून तर नेतेमंडळी पर्यंत सगळ्यांची लगबग सुरू असलेली आपल्याला दिसून येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. … Read more

श्रीगोंदा येथील एका नेत्याची नेतेगिरी बिहार पोलिसांनी उतरवली! श्रीगोंद्यात दबक्या आवाजात याबाबत चर्चा सुरू,वाचा काय आहे प्रकरण

shrigonda news

सध्या नेत्यांपेक्षा कार्यकर्ते शिरजोर अशी स्थिती आपल्याला राजकारणात दिसून येते. नितीन मागे फिरत चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आता कमी राहिलेली नाही व प्रत्येक ठिकाणी हे कार्यकर्ते नेत्यांसोबत मिळवताना आपल्याला दिसतात व स्वतःची फुशारकी मारून घेण्यामध्ये धन्यता मानतात. तसे पाहायला गेले तर सगळेच कार्यकर्ते तसे नाहीत परंतु काही कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या नावाने खूप नको ते उद्योग … Read more

साखळाई योजनेतील प्रमुख अडथळा म्हणजेच आ. बबनराव पाचपुते होय! नगर व श्रीगोंदे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांची टीका

babanrao pachpute

साकळाई उपसा जलसिंचन योजना ही एक अहमदनगर जिल्ह्यातील खूप महत्त्वाची योजना असून नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर ही नियोजित साखळी उपसा सिंचन योजने करिता आवश्यक असणारे अपेक्षित पाणी कुकडीत शिल्लक आहे परंतु फक्त त्यासंबंधीचे म्हणजेच पाणी उपलब्धतेचे जे काही प्रमाणपत्र असते ते मिळत … Read more

महायुती सरकारच्या साथीने श्रीगोंद्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध : अनुराधा नागवडे !

anuradha nagavade

श्रीगोंद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी केले. श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन सौ. अनुराधा नागवडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, ढवळगाव परिसरात दहशतीचे वातावरण !

bibatya

श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रीमंत वस्ती येथील कांताबाई ढवळे या शेतात आपल्या शेळ्या चारत असताना, दोन बिबट्यांनी उसातून येऊन त्यांच्या दोन शेळ्या ठार करून उसात नेल्या. तसेच गावातील भाऊसाहेब ढवळे यांच्या गायीवर देखील हल्ला केला व त्यांच्या पाळीव कुत्र्याला जखमी केले. एवढेच नाही तर पप्पू गायकवाड यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला देखील बिबट्याने फास्ट केले आहे. … Read more

श्रीगोंद्यात पोलिसांच्या वेशातील भामट्याने लुटले १५ लाख, तो भामटा कोण याचा तपास सुरु !

fraud

श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या नगर-दौड महामार्गावरील टोलनाक्या जवळ एका चारचाकी गाडीमध्ये १५ लाख रुपयाची कॅश घेऊन ती बदलण्यासाठी जात असताना अचानक खाकी वर्दीतील काही इसमांनी गाडी अडवून त्यातील १५ लाख रुपये आणि एक व्यक्ती घेऊन पोलीस स्टेशनला जातो, असे सांगून गेले. मात्र त्यांचा अद्यापही तपास लागत नसल्याने संबंधितांची फसवणूक झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातून नगरच्या … Read more

यावेळी कसल्याही परिस्थित विधानसभा लढवणारच : आण्णासाहेब शेलार !

annasaheb shelar

निवडणूक लढवावी, यासाठी सकारात्मक आहेत. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमधून उत्स्फूर्त पाठिंबा आहे. तालुक्यातील सर्वच नेत्यांना आजपर्यंत मी अनेक निवडणुकांत मदत केल्याने त्याची परतफेड या नेत्यांनी करावी. मी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सर्व ताकदीनिशी लढणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केली. संत शेख महंमद महाराजांची पूजा करून अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार … Read more

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… पोस्ट व्हायरल !

bhaurao karhade

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सिने जगतात एकच खळबळ उडाली. ख्वाडा, बबन आणि टीडीएम असे एका पाठोपाठ एक हीट चित्रपट देणारे भाऊराव मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत असे या पोस्टवरून समजल्यानंतर चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. भाऊराव जमीन विकू नका, आपण सर्व मिळून मार्ग काढू, … Read more

शाळा सुरू होऊन ३० ते ४० दिवस उलटूनही, श्रीगोंद्याच्या जि.प. शाळेतील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत !

school

जून महिन्यात विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, शाळा सुरू होऊन ३० ते ४० दिवस उलटून गेले असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे १८ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आहे, त्या गणवेशाचा दर्जादेखील सुमार असल्याचे पालकांमध्ये बोलले जात आहे. तर अद्यापपर्यंत … Read more

भीमानदी पात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

bhima nadi

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा व घोड या नद्यांना महापुर आला असून, गुरुवारी (दि.२५) रोजी संध्याकाळी भिमा नदीला ८० हजार ८७८ क्युसेकने विसर्ग सुरू असून, रात्रीतून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने महसूल प्रशासनाने भीमा व घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घोड धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काष्टी, सांगावी दुमाला तसेच नदीकाठच्या … Read more