अहमदनगर जिल्ह्यातील ‘जिल्ह्यातील इतक्या’ शाळा महाविद्यालय झाले सुरु !
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यातील १३३ शाळा व महाविद्यालयांची घंटा वाजली असली तरी उर्वरित १ हजार १५३ शाळा, महाविद्यालये मात्र बंदच आहेत. कोरणा मुक्त झालेल्या गावात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने … Read more