जिल्ह्यात शनिवार रविवार बंद तर सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्या आल्याच्या दिसताच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली असल्याने जिल्ह्यात निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी झालेले बदल जाणून घेणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. … Read more

आज ३०६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

ओबीसी व मराठा आरक्षणासाठी भाजपाचा “ श्रीगोंद्यात चक्काजाम..”

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- ओबीसी व मराठा समाजबांधवांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज शनिवार दि. २६ जून 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता दौंड जामखेड रोड, श्रीगोंदा येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शांततेत निदर्शने व चक्काजाम … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या चेअरमनसह १२ जणांवर विनयभंग व अॅट्रॉसिटी

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी जमिनीच्या वादातून झालेल्या कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह १२ जणांवर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगासह, अट्रॉसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून गुन्हा दाखल होताच ३ आरोपींना अटक केली. कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह ९ आरोपी फरार झाले असून त्याचा शोध बेलवंडी पोलिस घेत आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात विशेषत: ग्रामीण भागात अद्यापही करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन … Read more

ठेकेदाराची अधिकाऱ्यास मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी!  ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यास मारहाणीच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच परत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंत्याच्या वाहनाला एका ठेकेदाराने त्याचे वाहन आडवे लावून अधिकाऱ्यास बाहेर ओढत गचांडी पकडून मारहाण केल्याचीघटना जामखेड तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता रविंद्र फकिरा संसारे यांनी … Read more

झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या महिलेला दोघांनी लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एकास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एक महिला तिच्या मुलासोबत श्रीगोंदा येथून भांबोरा येथे मोटरसायकलवरून जात होती. कर्जत तालुक्यातील जलालपूर गावाच्या शिवारात सटवाई वस्तीजवळ रस्त्यात पाऊस लागल्याने ते एका बाभळीच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते. त्या ठिकाणी मोटरसायकलवर अज्ञात … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अशा गावांना थेट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

महिलेस चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरटा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  श्रीगोंदा येथील रहिवाशी असलेली महिला दुचाकीवरून घरी जात असताना कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात सदर महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या आठवड्यात सायंकाळच्या वेळी एक महिला आपल्या मुलासोबत श्रीगोंदा येथून भांबोरा येथे तिच्या बहिणीच्या घरी मोटरसायकलवर जात असताना कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात सटवाई वस्तीजवळ … Read more

सोसायटीच्या चेअरमनसह १२ जणांवर ‘हा’ गंभीर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह १२ जणांवर बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह,ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील ३ आरोपींना अटक केली. तर चेअरमनसह ९ आरोपी पसार झाले आहेत. येथील रोहिदास गबाजी धस यांची शेती सुमारे दीड वर्षापूर्वी इसार पावती करुन फिर्यादीने विकत घेतली असताना तीच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 374 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा … Read more

जमिनीचा वाद ! 12 जणांवर विनयभंगासह, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जमिनीवरून झालेल्या वादातून 12 जणांवर विनयभंगासह, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे घडली आहे. दरम्यान यातील 3 आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अटक केली. तर कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह 9 आरोपी पसार झाले आहेत. याबाबत अधीक माहिती अशी कि, कोथूळ येथील रोहिदास गबाजी धस यांची शेतजमीन दीड … Read more

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली आहे. यामध्ये रुग्णवाढीसह मृत्युदर देखील जास्त होतो. मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्ह्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. मात्र सध्या स्थितीला जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना पुन्हा फोफावतोय असे दिसून येत आहे. … Read more

खून प्रकरणातील एक महिला आरोपीस जामीन मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा या परिसरात दि. २० ऑगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोन्याच्या खरेदी विक्रीतून आदिवासी समाजातील चार इसमांचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात अक्षदा कुंजा चव्हाण या महिलेने नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील ,कल्पना सपकाळ,आणि आशाबाई सोनवणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता. यातील … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

चार खुनाचा आरोप असणाऱ्या त्या महिलेला जामीन

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाटा परिसरात २० आगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोने देण्याचे आमिष प्रकरणी पारधी समाजातील चार व्यक्तींचा खून झाला होता. याप्रकरणी नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील, कल्पना सपकाळ व आशाबाई सोनवणे यांच्या विरोधात बेलवंडी पोलिसात अक्षदा कुंजा चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. यात नाथिक्या कुंदा चव्हाण, श्रीधर कुंजा … Read more