कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या तिघांनी प्राण गमावले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-बेशिस्त वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे… आदी घटनांमुळे अनेकदा गंभीर अपघात  घडत असतात. यामध्ये अनेकदा अनेकांना जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच असाच  एका अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची रिक्षाला धडक बसली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सुमन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद?

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे गुरुवारी पहाटे भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. शेजारील पिंजऱ्या ऐवजी मुख्य पिंजऱ्यात च बोकड भक्ष्य ठेवण्याची वन विभागाची युक्ती कमालीची परिणामकारक ठरली.बुधवारी सायंकाळी पान तास वाडी घाट शिरस रस्त्यावर चैतन्य नगर भागातील रहिवासी खलील दाऊबा शेख यांचे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. … Read more

… अन्याय झाला, तर गय नाही : आ. रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-जिथं शेतकऱ्यांना मदत लागेल तिथं आपण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन व्यवसायासाठीही ताकद देऊ. पण कुणी एखाद्यावर अन्याय करत असेल, तर त्याची कसलीही गय करणार नाही. सुरू करण्यात आलेल्या कापूस केंद्रामुळे हमीभाव मिळणार आहे. यातून अनेकांना रोजगारही मिळेल. कापूस खरेदीमध्ये सर्वांना समान … Read more

श्रीक्षेत्र मढी येथे लवकरच अत्याधुनिक सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे लवकरच सर्व भाविकांसाठी वाढीवचे प्रसादालय भक्त निवास, स्वच्छतागृह या नेहमीच्या सेवा सुविधेसह भक्तांसाठी व सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस आहे. लवकरच सर्वांच्या सहकार्याने तो पूर्ण करू, असे प्रतिपादन देवस्थानचे नूतन विश्वस्त रवींद्र आरोळे यांनी केले. … Read more

वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर केली आहे. नवीन कार्यकारिणी मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून प्रतिक बारसे (अध्यक्ष) व योगेश साठे (महा सचिव) यांच्या … Read more

नगर शहरात काँग्रेसचा होत असलेला विस्तार समाधानकारक : आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-एका सामान्य साखर कामगाराच्या मुलाला काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या युवक आघाडीचं जिल्हाध्यक्ष करायची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. स्मितलभैय्या वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात नुकताच … Read more

आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी,अवेळी बंद व डॉक्टरांची….

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या मौजे टाकळी काझी (ता. नगर) येथील शासकीय आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) वासुदेव सोळंके यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य … Read more

जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्यातून जनजागृती एमआयडीसीत स्थलांतरीत कामगारांची आरोग्य तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एमआयडीसी परिसरात पथनाट्य घेऊन स्थलांतरीत कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करण्यात आली. तर कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. जागतिक एड्स दिन साजरा होत असताना अशिक्षित घटक असलेल्या स्थलांतरीत कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करुन त्यांची आरोग्य तपासणी … Read more

माजी आमदार मधुकर पिचड म्हणाले विरोधकांनी कारखान्याची चिंता करू नये !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात आपण दिवाळीला शेतकऱ्यांना १२५ रुपये प्रतिटन ऊस उत्पादन प्रोत्साहन अनुदान दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यामुळे अगस्तीला पैसे उपलब्ध झालेत. अगस्ती सुरळीत व चांगला चालू असून विरोधकांनी त्याची काळजी नये. निवडणुकीसाठी अद्याप मतदार यादीच निश्चित नाही, तोच विरोधकांच्या जोर-बैठकाही सुरू झाल्या. जनता माझ्याच बरोबर असूून अगस्ती … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींची नाव उघडकीस, घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ?

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांची सोमवारी जातेगाव फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती. या आधी तीन जणांना अटक करण्यात आली होती. आता आणखी दोघांना अटक झाल्याने अटक केलेल्याची संख्या पाच झाली आहे. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ … Read more

तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली तर त्यांच्या तोंडाला काळे फासणार !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील पेहरावप्रकरणी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. साई संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात येण्याच्या केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले धक्कादायक खुलासे ! म्हणाले हे हत्याकांड …..

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more

वाळूतस्करांना ठोठावला १९ लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरा नदीपात्रात महसूलच्या पथकाने कारवाई करत जेसीबी आणि डंपर ताब्यात घेतला. तहसीलदार अमोल निकम यांनी तिघांना १९ लाख ११ हजार ९६० रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई बुधवारी सकाळी ६.३० वाजता करण्यात आली. तलाठी योगिता शिंदे (खांडगाव), संग्राम देशमुख (आश्वी), संजय शितोळे (उंबरी बाळापूर) यांच्या पथकाने … Read more

हव्यास असलेला पुढारी मी नसून खासदार व्हायचे माझ्या डोक्यात नाही : आ. नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-आमदारकीचा हव्यास असलेला पुढारी मी नसून खासदार व्हायचे माझ्या डोक्यात नाही, हे स्पष्ट करत सर्वसामान्य जनतेची सेवा, लोकांच्या सुखदुःखात सहभाग एवढेच माझे सामाजिक भांडवल असल्याने ज्या ठिकाणी थांबलो तेथे जनता जनार्दनाची गर्दी होऊन सभेत रूपांतर होते, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. राहुरी तालुक्यातील मांजरी येथे लंके प्रतिष्ठानच्या … Read more

शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना आर्थिक भुर्दंड !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना आर्थिक भुर्दंड बसेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय जोशी यांनी केली. साईनगर-दौंड-पुणे (शिर्डी पॅसेंजर) आठ डब्यांची आहे. त्याऐवजी ती स्वतंत्र १८ डब्यांची करावी, याकरिता प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी पाच वर्षे लढा दिला. शिर्डी … Read more

रेखा जरे यांच्या मुलाने काढलेल्या एका फोटोमुळे आरोपी सापडले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांकडून आणखी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासा दरम्यान दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या … Read more

संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-शहरापेक्षा ग्रामीण विभागात कोरोनारुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मागील ५ दिवसांत तालुक्यात १७५ बाधित आढळले. रुग्णसंख्या ५२४७ झाली. यातील ३८०० बाधित ग्रामीण भागातील आहेत. शहराची बाधित संख्या १४४७ असून ग्रामीणची ३८०० आहे. ४७५३ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून २७९ जणांवर उपचार सुरु आहेत. ४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला … Read more