अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा ऊसतोड मजुरावर हल्ला
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला केला. पद्मश्री विखे कारखान्याचा ऊसतोड मजूर सचिन मदन राठोड (वय २२) दुचाकीवरून आश्वीकडे येत होता. प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या तरुणाबरोबर असलेल्या दोघांनी मोठा आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या … Read more