अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन लॉजवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील या तरुणीने याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून सुपा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माहितीवरून त्या तरुणाविरुध्द भा.दं.वि. कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत … Read more

शासनाच्या जमिनीवर पुढाऱ्याने अनधिकृतपणे केले बांधकाम

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात अतिक्रमण हि एक जटिल समस्या बनते आहे. ठिकठिकाणी अनधिकृतपणे जमिनी बळकावून तिथे  अतिक्रमण करण्याचे  प्रमाण आजकाल वाढत आहे. यावर अनेकदा कारवाई केली जाते, मात्र आता खुद्द एका राजकीय पुढाऱ्यानेच शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. श्रीगोंदा तालुक्यामधील बेलवंडी येथील एका मोठया राजकीय नेतेने शासकीय जागेत अतिक्रमणं केल्याचा धक्कादायक … Read more

भाजप सरकार हुकुमशाही राजवटीप्रमाणे वागत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शेतकरीविरोधी असलेल्या नव्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारचा जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली.  प्रारंभी महिला शेतकरी चित्रा उगले व … Read more

प्रस्थापित राजकीय पक्षांनी बहुजन समाजाचे नुकसान केले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘प्रस्थापित राजकीय पक्षांनी बहुजन समाजाचे नुकसान केले. राजकारणाच्या लढाईत बहुजन समाजाचे प्रश्‍न प्रलंबीत राहिले असून, न्याय, हक्कासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. बहुजनांच्या हक्कासाठी बहुजन समाज पार्टी पर्याय म्हणून पुढे आली असून, नगर जिल्ह्यात देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांनी व्यक्त केली. सिध्दार्थनगर … Read more

निशांत दिवाळी अंकाची 20 वर्षांची वाटचाल निश्‍चितच कौतुकास्पद – ना.धनंजय मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल 20 वर्षांपासून प्रसिद्ध होणार्‍या निशांत दिवाळी अंकाचे कौतुक केले. ना.धनंजय मुंडे नगरमध्ये आले असता संपादक निशांत दातीर यांनी त्यांना ‘निशांत’ दिवाळी अंक देऊन स्वागत केले. ना.मुंडे म्हणाले, दिवाळी अंक प्रसिद्ध करणे, वाटते तेवढे सोपे नाही. साहित्याची निवड, जाहिरातींची जोड, … Read more

गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राज्यात गुटखा बंदी असूनही एकाने गुटका व पान मसाल्याचा साठा केल्याने पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संजय बाबूलाल लुकंड वय ४५ अभंग मळा संगमनेर असे या संशयितांचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री व साठा … Read more

टीका करण्यापेक्षा आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढू; रोहित पवारांचे उदयनराजेंना उत्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापू लागले आहे. यातच या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. या मुद्यावरून उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त केले होते. मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साडेतीन कोटींचा निधी प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-ससप्टेंबर, ऑक्टोबर महिन्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे बाजरी, सोयाबीन, कपाशी, भुईमूग, मका आदी खरीप पिकांसह ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी राहाता तालुक्याला पहिल्या टप्प्यात 3 कोटी 60 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रशासनाकडून तालुक्यातील चार महसूल मंडळातील पंचनामे झालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत वर्ग … Read more

शिकाऱ्याचा पाठलाग करताना विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अकोले तालुक्यात शिकारीच्या मागे लागलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शिकारही गेली व जीवही त्याला गमवावा लागला. अकोले तालुक्यातील आंबड भागातील मुक्ताईवाडी येथे ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, गौराम वाळीबा जाधव हे आपल्या विहिरीवर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना हा बिबट्या विहिरीच्या … Read more

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे प्रमुख उपस्थितीत व महिला पक्ष निरीक्षक स्वाती नेवलेकर यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनात पार पडली. यावेळी तालुकानिहाय बुथ कमिट्या, महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष कार्यकारिणी यांचेकडून आढावा घेण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व महिला … Read more

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत लाखोंचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-शहरात वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहन चालकांना शिस्त नसल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. तसेच वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकांविरूद्ध शहर पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम सुरू केली … Read more

साखर कामगारांचा राज्यव्यापी बेमुदत संप मागे

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीचा निर्णय घेणार्‍या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवार दि.30 नोव्हेंबर पासून घोषणा केलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती … Read more

बळीराजा संतापला; नुकसानभरपाई मिळाली नाही तर आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कोणत्याही शेतकर्‍याला वार्‍यावर न सोडता तातडीने शासकीय मदत दिली जाईल, अशी घोषणा दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी केली होती. सरकारच्या पाहणी पथका नंतर बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. सगळे सण आले आणि गेलेही तरी देखील शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिमगा करण्याची वेळ … Read more

आरपीआयच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘विद्येचे सर्वश्रेष्ठ महत्त्व पटवून देणारे स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनांना साकाररूप देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला प्रकाशित केले. मुलींच्या शिक्षणाची सोय करून आजच्या स्त्रीला त्यांनी आदर स्थान मिळवून दिले आहे. फुले दांपत्यांनी दीनदलितांच्या उद्धारासाठी कार्य केले. सामाजिक रूढी, परंपरा व अंधश्रध्दा झुगारून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजात बदल घडवण्यासाठी … Read more

त्या सरपंचाचे सत्तेचे भवितव्य ग्रामसभा ठरविणार

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील म्हैसगावमध्ये थेट मतदारांतून निवडलेल्या सरपंचावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र मतदारांतून निवडलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार सदस्यांना नसून ग्रामसभेला आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर येथील सरपंचाला पुन्हा पद बहाल करण्यात आले होते. दरम्यान सरपंचावरील ठराव मांडण्यासाठी बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले … Read more

महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी -अ‍ॅड. भानुदास होले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. समाजाला दिशा देऊन दीपस्तंभाचे कार्य महात्मा फुले यांनी केले असल्याची भावना जिल्हा माळी सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी … Read more

जिकडे तिकडे चोहीकडे बिबटया.. बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नुकतीच चांदबीबी महाल या पर्यटनस्थळाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आता नगर-सोलापूर रोडवर वाटेफळ-साकतच्या शिवेवर बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रुई छ्त्तीसी … Read more

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुलेंना स्मृती दिनी अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी यशस्विनीच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील, महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने, समन्वयक रोहिणी पवार, आरती बडेकर, वैशाली … Read more