शेतकरी मरण पावल्यानंतर आपण दिवसा लाईट देण्याचा विचार करणार आहात का ?
अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- बिबट्यामुळे भयभीत झालेल्या नगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी ८ दिवसांच्या आत दिवसा वीज पुरवठा करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे जनआक्रोश आंदोलन करू असा इशारा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नगर तालुका कार्यकारी अभियंता श्री.कोपनर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी … Read more