या तालुक्यातील 72 शाळा विद्यार्थ्यांसाठी झाल्या सज्ज
अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. आता राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर आदेश देत शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार सोमवारपासून नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले … Read more