सरकार कोणत्‍याही पक्षाचे असो, शेतक-यांना मदत ही झालीच पाहीजे

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त करतानाच हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या कुटुंबियांना शासन मदतीच्या धनादेशाचे वितरण आ.विखे … Read more

कृषीकन्या वैष्णवी हराळ कडून बियाणांचे मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, सोनई येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्याने गुंडेगाव येथे शेतकर्‍यांना बियाण्यांतील प्रकरांबद्दल कृषिकन्या वैष्णवी हराळ माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने शेतकर्‍यांना सत्यप्रत बियाणे, मूलभुत बियाणे, पायाभूत बियाणे व प्रमाणित बियाणे यांच्या बदल माहिती देऊन त्यांचे महत्व शेतकर्‍यांना … Read more

मुस्लिम विवाहितेस फोनद्वारे तलाक दिल्याबद्दल अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- मुस्लिम विवाहितेस फोनद्वारे तलाक दिल्याबद्दल या महिलेच्या पतीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम 2019 चे कलम 3 व 4 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 20/11/2020 रोजी दुपारी 03.20वा चे सुमारास फोनद्वारे तलाक देण्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी … Read more

कराळे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सर्वपक्षीयांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कराळे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले. कराळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी कराळे यांच्या … Read more

आ.पवार यांनी व्टिट करून पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. तसंच कोरोना हे दुसर्‍या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात … Read more

नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- राज्यस्तरीय नगरसेवक परिषदच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे यांनी नुकतेच दिले आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकेतील नगरसेवकांना त्यांचे हक्क आणि मान-सन्मान, मानधन मिळवून देणे, नगरसेवकांच्या अधिकारात भरीव वाढ करणे अशा विविध विचाराने संघटना काम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्टेट बँक चौकात अपघात ‘त्या’ महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी एमडी कै.यशवंतराव भंडारे यांची सून व अहमदनगर जिल्हा एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष श्री धनंजय भंडारे यांच्या पत्नी कै.अश्विनी धनंजय भंडारे यांचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले. आज सकाळी अहमदनगर येथील स्टेट बँक चौकात अपघात झाला.त्यांच्या पश्चात पती व दोन उच्चशिक्षित मुली,सासू,दिर,पुतणे … Read more

महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास मारहाण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सध्या वीजबिले व वसुली यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. वीजबिले माफीसाठी नागरिक विनवणी करू लागले आहे, तर दुसरीकडे थकीत वीजबिले वसुलीसाठी महावितरण पुढे सरसावले आहे. यामुळे अनेकदा ग्राहक व महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडालेले आहेत. नुकतेच राहाता तालुक्यात वीज चोरीकरिता टाकलेले आकडे काढण्यास लावल्याचा राग आल्याने एकरुखे येथे वीज … Read more

शाळा सुरु होणार ! मंत्री तनपुरे म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा सुरु होण्याचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. यातच मंत्री तनपुरेंनी महत्वपूर्ण विधान केले आहे. राज्यात शाळा सुरू … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अद्यापही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. संगमनेर शहर पोलिसांनी काल दुपारी शहरातील मालदाड रोड परिसरातील अवैधरित्या पानमसाला बाळगणार्‍या फेरीवाल्यांवर छापा टाकून त्याच्याकडून साडे दहा हजारांचा गुटखा जप्त केला … Read more

शास्तीतील सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवा

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-शहरातील करदात्यांना शास्तीत ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी नोव्हेंबरअखेर मुदत आहे. ही मुदत डिसेंबर अखेरपर्यंत वाढवावी, अशी मागणी नगरसेवक शीला चव्हाण व माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली. करदात्यांनी सुमारे १९० कोटींचा कर थकवला आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे कर … Read more

श्रीरामपूरमध्ये तीन शिक्षकांसह ५ बाधित

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी ६४ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात ५ बाधित निघाले. ८० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तीन शिक्षक कोरोना बाधित निघाले असून त्यांना कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आजअखेर एकूण ९०५४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात २५१० बाधित … Read more

जिल्ह्यात काल दिवसभरात एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही. तथापि, नव्याने २५८ पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी १०६ रुग्णांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ४३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के झाले आहे. मागील २४ तासांत रुग्णसंख्येत … Read more

अनेक शिक्षकांनाही झाला कोरोना, विद्यार्थ्यांचे काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या सणात शिथिल झालेल्या बंधनांमुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावर आले. मंदिरे खुली झाल्याने अधिकच गर्दी उसळली. या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यातच शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे कोविड तपासणी करताना अनेक शिक्षकही पॉझिटिव्ह आढळू लागले. त्यामुळे गाफिलपणा सोडून प्रशासनाने सतर्क व्हावे, असे आवाहन आमदार … Read more

कृषिपंपाची वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीजबिले चांगलीच गाजू लागली आहे. वीजबिल माफ करण्यात यावी या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. कोरोना लाॅकडाऊनमधील कृषिपंपांची वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी अकोले येथील युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेने केली आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी. के. बागूल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-राहाता परिसरात आयसीआय बँकेच्या मागे रहात असलेला आरोपी नवनाथ रमेश राठोड, मूळ रा. वसंतनगर, तांडा टाकळी, आनंदनगर, ता. माजलगाव, जि. बीड याने एका २३ वर्ष वयाच्या तरुण विद्यार्थिनीला मी तुझ्याबरोबर लग्न करील, असे आमिष दाखवून लग्नापूर्वीच विद्यार्थिनीची इच्छा नसताना बळजबरीने तिच्यावर शारीरिक संबंध करून बलात्कार केला. मार्च २०१८ ते … Read more

एकाचा गळफास तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-नेवासा तालुक्यात एकाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली तर दुसऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील पानेगाव परिसरात राहणारा तरुण सुनील ज्ञानदेव घोलप, वय ३६ याला विजेचा शॉक लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी गंभीर स्थितीत सुनील ज्ञानदेव घोलप या तरुणास राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी … Read more

टोलनाक्यावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना काही तासातच केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट टोल नाका लुटण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना दरेवाडी परिसरात सापळा लावून अवघ्या काही तासाच्या आत पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान हि धडाकेबाज कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने शनिवारी (दि.21) केली. याप्रकरणी पोलिसांनी संदीप वाकचौरे, प्रकाश भिंगारदिवे या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी … Read more