फोटो काढण्यासाठी थांबलेल्या तरुणाने नदीत उडी मारत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल बळीराम वनारे असे या तरुणाचे नाव असून तो माकनेर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथील रहिवासी होता. त्याचे वडील बळीराम आत्माराम वनारे, वय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :लिंबोणीच्या बागेत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातील बुरुडेवाही भागात राहणाऱ्या एका २१ वर्ष वयाच्या तरुणीवर तिच्याच लिंबोणीच्या बागेत आरोपी सुनील वामन बोरुडे, रा. बोरूडेवाडी याने तू मला खुप आवडते असे म्हणून, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून खाली पाडून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तू कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या … Read more

बुलेटने घेतला चार वर्षाच्या चिमुरडीचा जीव

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-नगर शहरात एमआयडीसी परिसरात प्लॉट क्र.१९ जवळ राहणारे यादव यांच्या कुटुंबातील ४ वर्षांची लहान मुलगी सृष्टी रवीकुमार यादव ही घरासमोर खेळत असताना सकाळी ८.३० च्या सुमारास भरधाव वेगातील काळ्या रंगाच्या बुलेटवरील चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत सृष्टी हिला बुलेटचो घडक देवून उडविले. ही धडक इतकी जोराची होती की, या अपघातात … Read more

भगवानगडाच्या पायथ्याशी महिलेवर बिबट्याचा हल्ला,अपंग पतीमुळे…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- भगवानगड पायथ्याशी असलेल्या लमाण तांडा येथील छ्बुबाई एकनाथ राठोड (वय ४५) यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खरवंडी येथील दीपक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यावेळी अपंग पतीने बिबट्याला दगड मारून पत्नीला वाचविले असल्याचे सांगितले जात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५८ ने … Read more

मंदीरे खुली तरीही वारी बंदच…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने यावर्षी पंढरपूरची आषाढी वारीची परंपरा खंडित झाली. आता मंदिरे खुली झाली असली तरी दक्षतेचा उपाय म्हणून कार्तिकी वारी स्थगितच ठेवण्यात येणार आहे. या काळात पंढरपूरला पालऱ्या-दिंड्या आणू नयेत, असा आदेश सरकारने दिला आहे.त्यासोबतच पंढपुरात २२ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बस … Read more

कोरोनाचा धोका पाहता या ठिकाणची शाळा २ डिसेंबर पर्यंत बंद

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा अजूनही काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची लगबग सुरू … Read more

व्वा रे पठ्या ! बिबट्यासोबत घेतला सेल्फी

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-बिबट्याचे नाव जरी ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो. आणि जर त्याला पहिले तर तोंडातून शब्द देखील फुटत नाही. मात्र असाच एक बिबट्या जेव्हा खुद्द मानवी वस्तीवर शिकारीसाठी येतो, आणि आपण त्याला पहिले कि सर्वप्रथम त्याठिकाणाहून पळून जायचा विचार करतो. मात्र एका पठ्याने चक्क या बिबट्यासोबतच सेल्फी घेतल्याची घटना जिल्ह्यात … Read more

सर्व आमदार मंडळी येणार एकाच मंचावर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा उद्या रविवारी (ता. 22) रोजी शिर्डी येथे होणार आहे, या मेळाव्याला सर्व पक्षाचे आमदार मंडळी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली. परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

जिल्ह्यात या तारखेपासून शाळा सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या … Read more

वीजबिल माफीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे मार्च ते ऑगस्ट या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती. मात्र, ती मागे घेऊन वीजबिलाची सक्तीने वसुली करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याचाच निषेध म्हणून शेवगाव येथे महावितरणच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत … Read more

टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ झाली नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुचिता शेळके, रेव्ह. आश्‍विन शेळके, … Read more

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच कोपरगाव शहरात एका अल्पवयीन अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. … Read more

बिबट्यांनंतर आता मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-अकोले तालुक्याच्या मुळा खोर्‍यातील कोतूळ येथे सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मुळा खोर्‍यातील धामणगाव पाट, अंभोळ, पैठण, पाडाळणे, लहित आदी गावांची कोतूळ ही मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची नेहमी इकडे ये-जा असते. तर परिसरातील नागरिकांची देखील कामासाठी सतत रहदारी चालू असते. मात्र, मोकाट कुत्र्यांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! दरोडेखोरांकडून ‘या’ टोलनाक्यावर दरोडा

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात काही केल्या गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही आहे. दरदिवशी यामध्ये वाढच झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट टोलनाका येथे रात्री स्कॉर्पिओ व दुचाकीवरून आलेल्या दहा दरोडेखोरांनी टोल नाक्यावर धुमाकूळ घालून लुटला. टोल नाका प्रमुख अजय सुगंध शिंदे यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बनावट डिझेल प्रकरणाबाबत मंत्री तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात सध्या बनावट डिझेल प्रकरण चांगलेच गाजत आहे,ह्या प्रकरणात राज्यमंत्री तनपुरे यांचे सहकारी शब्बीर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. काही दिवसांपूर्वी तनपुरे यांचे विरोधक व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी थेट आरोप केले होते व ह्या सर्व प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप केला होता. या सर्व वादावर … Read more

‘त्या’ तरुणाचा गळफास की खून ? कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे येथील समाधान शिंदे यांच्यावर ट्रॅक्टर चोरीचा संशय घेऊन त्याना मारहाण करण्यात आली. त्यानंतर समाधान शिंदे याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडाला फासावर लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी बाळू शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश नारायण मोरे, धनंजय बबन गुंड व काका … Read more

सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना सात- बारा मिळण्यास येतेय अडचण

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कोरोनामुळे गेले अनेक महिन्यांचे रखडलेल्या कामांसाठी नागरिक देखील आता सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहे. मात्र डाऊन सर्व्हरमुळे कामे होण्यास विलंब होत असल्याने सरकारी अधिकारी वैतागले आहे. सर्व्हरमधील अडचणींमुळे नेवासा तालुक्यात तलाठ्यांची डोकेदुखी … Read more