कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊनही चोरटे पकडले जात नसल्याने आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. पारनेर टॅंलुक्यातील भाळवणी बस थांब्याजवळच्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणावरून शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बजाज सिटी 100 ही मोटारसायकल … Read more

किरकोळ कारणावरून दोघांनी एकाला लाथाबुक्क्यांनी तुडवले

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-किरकोळ कारण देखील वादासाठी पुष्कळ ठरते व यामधून मारहाण झाल्याच्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पारनेर तालुक्यात घडला आहे. शेतांमधील पिकांना पाणी देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामध्ये दोघा भावांनी तिसऱ्या भावास शिविगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, कपाळावर दगड मारून जखमी केले. वडझिरे येथील लंकेवाडीत ही … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी आता यांनी दिली संपाची हाक…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-आर्थिक सेवा व हक्कविषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातील २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य ग्रामसेवक युनियनचे … Read more

संकट अद्याप टळलेले नाही… कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी सापडलेल्या १० कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १८२ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात १६, तर खासगी लॅबमधील ४ असे एकूण २० रुग्ण … Read more

आंदोलन इफेक्ट! या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-भिंगारमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी भिंगारकरांनी मनपाकडे केली आहे. मुळा धरणात पाणी मुबलक असले तरी शहरालाच पाण्याची टंचाई भासत आहे. पाणी प्रश्नामुळे नागरिक हैराण झाले होते. अखेर या प्रलंबित पाण्याचा प्रश्न भाजप युवा माेर्चाच्या आंदोलनानंतर मार्गी लागला. भिंगार शहरातील वाघस्करगल्ली, दाणेगल्ली, डपकरगल्ली भागात अनेक … Read more

ब्रेकिंग न्यूज! या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे पोलीस प्रशासनाची एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे (वय – ३५ रा. देहरे ता. राहुरी) या पोलीस कर्मचार्‍याने काल (दि. २० नोव्हेंबर) रात्री आत्महत्या केली. दरम्यान या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं राहुरी पोलिसांनी … Read more

या बाजार समितीमध्ये विना आडत भुसार लिलाव सुरू

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून भुसार (धान्य) शेतमालाचा विना आडत, खुल्या पध्दतीने जाहीर लिलाव सुरू करण्यात येणार आहे. लिलावात विक्री झालेल्या शेतमालाचे पेमेंट रोख, आरटीजीएस, चेकद्वारे तत्काळ शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. खेमनर म्हणाले, शेतमालाचे योग्य व अचुक मोजमाप होणार आहे. … Read more

मनसे आक्रमक….नगर-दौंड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी दिला ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील एकही तालुक्यात सध्या धडाचे रस्ते उरलेले नाही. निवडणुका आल्या तरच राजकारणी मंडळी रस्त्यांची कामे आग्रहाने लवकर पूर्ण करतात. अन्यथा या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला तरी प्रशासनला आता काही देणे घेणे राहिलेले नाही. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसून येत आहे. दरम्यान नगर-दौंड विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता … Read more

शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्त म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा – कॉलेज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन क्लास घेण्यात आले होते. मात्र आता दिवाळीनंतर शाळा उघडणार हि चर्चा सुरु असताना मनपा आयुक्तांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. शासनाने नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, … Read more

शहरातील या सर्व ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र बंद

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट काहीशे तयार होऊ लागले आहे. यातच दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत असताना सिव्हिल हडकोतील चाचणी केंद्र बंद करण्यात आल्याने नागरिकांना अन्यत्र हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसला, तरी … Read more

सर्व जबाबदारी आमची तुमची जबाबदारी काय? या तालुक्यात शिवसेनेच्या वचननाम्याची केली होळी

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-माझे लाईट बील माझी जबाबदारी, माझे शिक्षण माझी जबाबदारी. माझे आरोग्य माझी जबाबदारी… मग तुमची जबाबदारी काय? आघाडी का, बिघाडी…..सर्व जबाबदाऱ्या जनतेनेच पार पाडायच्या तर मग हे शासन नेमकी काणती जबाबदारी पार पाडणार आहे. असा प्रश्न  आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष  किसन आव्हाड यांनी उपस्थीत करत, शिवसेनेने केवळ मते मिळवण्यासाठीच … Read more

वीस दिवसात तिन बिबटे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील शिरसाटवाडी येथे सुमारे दोन वर्षांय वयाच्या बिबट्याला जरेबंद करण्यात वन विभागाला यश आले. आता पर्यंत वीस दिवसात तब्बल तीन बिबट्यांना पकडण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी शिरसाटवाडी येथील वडदरा भागात डोंगराच्या पायथ्याला वन विभागाने पिंजरा लावला. त्यामध्ये भक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यांनतर शिकार करण्यासाठी या परिसरात हा बिबट्या आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किराणा दुकानदाराचा चाकुने वार करून खून

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारी हळूहळू डोके वर काढत आहे. गुरुवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारीजवळील राहाणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय ३७) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकुने वार करून खून केला. या प्रकरणी ११ जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- हाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत असल्याची भावना महसुल मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाशिक मध्ये व्यक्त केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले एवढे रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९० ने वाढ झाली. … Read more

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण – प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. … Read more

करिअर अकादमी मुळे ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध -आ पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-कौटिल्य करिअर अकादमीचे विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे उदगार आमदार बबनराव पाचपुते यांनी क्रीडा संकुलाचे मैदानावर अकादमीच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी बोलताना केले . श्रीगोंदा शहरात कौटिल्य करिअर अकादमी आहे या अकादमी मध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाते या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मैदानी … Read more

भाजप च्या दोन दिवशीय शिबिराचे उदघाटन

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आज आमदार बबनराव पाचपुते व जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थित उदघाटन झाले आहे , पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक रचनेतील भूमिका व इतर विषयासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवशीय शिबिराचे आयोजन माऊली निवासस्थानी केले आहे. आज या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार … Read more