दररोज फक्त ‘इतक्या’ भाविकांना घेता येणार शनिदर्शन !
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचे शनिदर्शन गेले आठ महिने बंद होते .राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवत सोमवारपासून शनिमंदिर भाविकांसाठी खुले झाले. विश्वस्त व अधिकारी यांनी सुयोग्य नियोजन केले. दररोज ६००० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी भक्तांना हात पाय … Read more