कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; कमी खर्चात मिळणार भरघोस उत्पादन
अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यातच अतिवृष्टीमुळे कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्यातील कांद्याचे क्षेत्र … Read more