या तालुक्यात विषारी नागांचा वावर वाढला; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- सध्या जिल्ह्यात बिबट्याने दहशत घातली आहे.अनेकांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ठार केले. आधीच बिबट्याच्या दहशतीने धास्तावलेले गावकरी आता विषारी सर्प व नागांच्या वाढत्या वावरामुळे चिंताग्रस्त आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह इतर विषारी संर्प व हिस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत … Read more