थकबाकीदारांना महापालिकेचे ‘हे’ गिफ्ट ; त्वरित घ्या फायदा
अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकटामुळे जनसामान्यांचे उत्पन्न घटले. आर्थिक चक्र फिरायचे थांबले. अशातच नगरपालिकेची पट्टी भरताना जनसामान्यांची हाल होणार आहे त्यामुळे त्यांना महापालिकेने शास्तीमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. आता दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने नगरकरांना शास्तीमाफीची घसघशीत भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठीच शास्तीमाफीचा निर्णय असून तब्बल 75 टक्के शास्तीमाफी मिळणार आहे. आयुक्त … Read more







